जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2024 प्रवेश पत्र डाउनलोड लिंक Download Hall Ticket Navodaya Exam 2024

Rajan garud
0

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2024 प्रवेश पत्र डाउनलोड लिंक
 Download Hall Ticket Navodaya Exam 2024 



Download Hall Ticket Navodaya Exam 2024
नवोदय प्रवेश परीक्षा 2024
 जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2024
 परीक्षा दिनांक 20 जानेवारी 2024


 खाली दिलेल्या लिंक वरून आपले प्रवेश पत्र डाउनलोड करा. 


https://cbseitms.rcil.gov.in/nvs/AdminCard/AdminCard


  • वरील लिंक वर click केल्या वर आलेल्या विंडो मधे विद्यार्थी नोंदणी क्रमांक Registration Number टाकावा अचूक नोंदवा. 
  • त्या नंतर च्या चौकटीत विद्यार्थी जन्म तारीख अचूक नोंदवा. 

  • त्या खालील अंकाची बेरीज करून आलेले उत्तर अचूक नोंदवा. 

  • SING IN या निळ्या बटन वर click करा. 

  • प्रवेश पत्र Download करता किंवा प्रिंट करता येतील. 


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे- ४ मार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी परीक्षेचे आयोजन रविवार, दि. २४ डिसेंबर, २०२३ रोजी करण्यात आले आहे. ही परीक्षा महाराष्ट्रात एकूण ७३० केंद्रावर घेण्यात येणार असून, सदर परीक्षेसाठी महाराष्ट्रातून एकूण १३५३१ शाळा व एकूण २६६२१५ विद्याथ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे.

परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे परिषदेच्या www.mscepune.in व https://nmmsmsce.in या संकेतस्थळावर शाळांना शाळा लॉगिनवर दि. ११ डिसेंबर २०२३ पासून उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. सदर प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांस उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल.

सदर प्रवेशपत्रात विद्यार्थ्यार्थ्यांचे नाव, वडीलांचे नाव, आडनाव, आईचे नाव यामधील स्पेलिंग दुरुस्ती असल्यास (कोणत्याही परिस्थितीत पूर्ण नावात बदल केला जाणार नाही.) तसेच जन्मतारीख, जात, आधारकार्ड इत्यादीमध्ये दुरुस्ती असल्यास सदर दुरुस्ती करण्यासाठी दि. २३.१२.२०२३ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. ऑनलाईन आलेल्या अर्जा व्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीने पाठविलेल्या दुरुस्त्या (टपाल, समक्ष अथवा ईमेलद्वारे) तसेच विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या दुरुस्त्या / अर्जाचा विचार केला जाणार नाही. सदरच्या दुरुस्त्या परीक्षा झाल्यानंतर करण्यात येणार आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)