वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी Online Training 2021-22 नोंदणी दुरूस्ती प्रक्रिया

 वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी

 Online Training 2021-22 नोंदणी दुरूस्ती प्रक्रिया 


प्रशिक्षण प्रकार इथे बदलू शकता.

प्रशिक्षण नोंदणी केलेल्या शिक्षकांची यादी


वरील माहिती करिता खलील चित्राला क्लिक करा.







कृपया आपला ई मेल आय. डी तपासावा. आपला इमेल आय. डी योग्य असल्यास कोणतीही कार्यवाही करण्याची आवश्यकता नाही. मात्र आपला ई मेल आय.डी चुकला असल्यास तो पोर्टल वरून तात्काळ बदलण्याची प्रक्रिया करून घ्यावी.

 शिक्षकांचे E-mail ID अवैध यादी



एकच ईमेल आय.डी एका पेक्षा जास्त वेळा वापरण्यात आलेल्या प्रशिक्षणार्थी यांची यादी ( प्रत्येक प्रशिक्षणार्थी यास त्याचा ईमेल आय.डी हाच लॉगिन आय.डी म्हणून दिला जाणार असल्याने प्रशिक्षणार्थी यांनी केवळ स्वतःचाच ईमेल आय.डी नोंदविणे अत्यावश्यक आहे. अन्यथा अशा प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षणाचे पुढील तपशील प्राप्त होणार नाहीत.)

दुबार E-mail id झालेल्या शिक्षकांची यादी.




प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षकांची यादी जरूर पहा.







Rajan garud

प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक नवोपक्रमशील पुरस्कार प्राप्त. सर फाऊंडेशन पालघर जिल्हा समन्वयक उत्तम कलाकार

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال