सुवर्ण संधी ! सुवर्ण संधी ! सुवर्ण संधी !
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्त आयोजित विविध स्पर्धेत सहभागी होऊन दहा हजार ते सहा लक्ष पर्यंतची बक्षिसे जिंकण्याची सूवर्ण संधी...
आजादी का अमृत महोत्सव निमित्त युवकांना कला गुणांच्या माध्यमातून देशाप्रती कृतज्ञता व्यक्त करता यावी . कलेच्या माध्यमातून देशप्रेम अभिव्यक्त करता यावे. देशातील युवकांच्या अंगी असलेल्या कला गुणानां चालना मिळावी, तसेच युवकांच्या प्रतिभेला देशपातळीवर व्यासपिठ उपल्बध्द व्हावे. या उदात्त हेतूने स्वातंञ्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारत सरकारच्या क्रीडा व युवक मंञालयातर्फे खालील तीन स्पर्धेचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे.
1. रांगोळी स्पर्धा
2. चिञकला स्पर्धा
3. गीत रचना स्पर्धा (लोरी, कविता, श्लोगन)
भाषेची व शब्द मर्यादेची अट नाही.
👉 सहभागी कोण होऊ शकतो.
वय वर्षे दहा पुर्ण झालेले सर्व युवक युवती.
दहाच्या पुढील वयाची अट नाही.
🏆 बक्षिस 🏆
राज्य स्तरीय
प्रथम द्वितीय तृतीय व
राष्र्ट स्तरीय
प्रथम द्वितीय तृतीय
💸 बक्षिस रक्कम 💸
दहा हजार ते सहा लक्ष.
🏆 बक्षिस वितरण 🏆
मन की बात कार्यक्रमात
📢 बक्षिसाची घोषणा
माहे फेब्रुवारी 2022 अखेर
स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख
31 जानेवारी 2022
स्पर्धेत सहभागी कसे व्हवे google /chrome वर जाऊन
खालील वेबसाईट ओपन करावे..
👆 ही लिंक ओपन करताच..... उजव्या बाजूच्या menu ( तीन रेषाच्या option ) ला क्लिक करा.
competition Azadi ka Amrit Mahotsv असं दिसेल.
त्यावर क्लीक करतातच तीन स्पर्धा एकाखाली एक दिसेल.
रांगोळी, चिञकला, गीत रचना
यापैकी आपण ज्या कलेची निर्मीती केली आहे त्यावरील PARTICIPATE वर क्लिक करावे.
क्लिक करताच BSG. NSS. NCC. NYK OTHER अशा शासनमान्य युवक आर्गेनायझेशनची नावे दिसतील.
त्यापैकी आपण ज्यात कार्ये करतो त्या Org. वर क्लिक करावे.
जर Org नसेल तर Other ला क्लिक करावे.
क्लिक करताच आपले नाव व मोबाईल नंबर (वाॅटसॅप नंबर) नमुद करुन सेंड करावे.
सेंड करताच OTP येइल तो नमुद करावा.
नंतर फाईल निवडून आपल्या कलाकृतीचे फोटो अपलोड करावे.
फोटो अपलोड करताना आपल्या कलाकृतीसोबत सेल्फी फोटो घेवुन अपलोड करणे अनिवार्य आहे.
नंतर स्पष्ट दिसेल असा रांगोळी, चिञकला, गीत यांचे फोटो अपलोड करावे.
एका मोबाईल फोन वरुन अनेक सदस्याना सहभाग घेता येतो.
आपण यशस्वीपणे सहभाग नोंदवताच नमुद केलेल्या WHATSAPP नंबरवर सहभागी प्रमाणपञाचे pdf मिळेल. ते आपण कलर प्रींट करुन जतन ठेवावे.