मित्रानो ,मी राजन गौतम गरुड ,जि प शाळा खोरीचापाडा केंद्र :पारगाव,ता.जि पालघर येथे गेली 7 वर्ष कार्यरत आहे .हि शाळा संपूर्ण आदिवासी पाड्यातली शाळा आहे.या शाळेत प्रथम गेलो तेव्हा या मुलांना बोलके करण्यासाठी विविध उपक्रम राबविले, त्यातील हा एक नवीन उपक्रम"काष्टशिल्प बनविणे". या उपक्रमात जी मुले सहसा शाळेकडे पाठ फिरवायची अशी मुले शाळेत येऊ लागली.
# उपक्रमाची उद्दिष्टे:-
१) विद्यार्थ्यांना शाळेची आवड निर्माण व्हावी.
२) विद्यार्थी हा अध्ययनशील व बोलका व्हावा.
३) निरीक्षण क्षमतेचा विकास करणे.
४) परिसरातून अध्ययन करण्यास मदत होणे.
५) कृतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कौशल्यांचा विकास करणे.
६) शाळेची उपस्थिती 100% वाढविण्याचा प्रयत्न करणे
# कृती:
१) सर्वप्रथम शाळेत न येणारे व जंगलात विनाकारण फिरणाऱ्या मुलांबरोबर मी आवडीने जंगलात गेलो नदीकाठी गेलो. त्याठिकाणी विविध आकाराची ,वक्र,प्राणी व इतर आकार झाडातील लाकडात शोधून करवत किंवा कोयतीने तो आकार ती मुले काढत असत.
२) मिळवलेली विविध आकाराची लाकडे शाळेत घेऊन येत असे यामुळे याकारणाने शाळेत न येणारी मुले शाळेत येऊ लागली.हळू हळू शाळेची भीती नष्ट होऊ लागली.
३) मिळवलेल्या आकाराच्या विविध लाकडांना प्रथम साल काढून 0 च्या पॉलीश पेपर व येल्लो वूड वॉश पावड रने घासून लाकडे चकचकीत करून त्या लाकडाना वुडन कलर मारले असता अगदी पूर्वीचे लाकूड आणि तयार शिल्प हे बघण्यात मुले आनंद घेतात.
४) तयार काष्ट शिल्प यांचे १५ऑगस्ट च्या दिवशी अथवा २६जानेवारीला मुले शाळेत प्रदर्शन मांडतात.
# विशेष: आज शाळेत अजून हि काष्ट शिल्प आहेत.शाळेला भेट देणारे अधीकारी नेहमी कौतुक करतात. हा नक्कीच सुंदर उपक्रम आहे
राजन गौतम गरुड
जि प शाळा खोरीचापाडा
केंद्र: पारगाव,ता.जि:-पालघर
संपर्क:-7875313385

माझा नवीन उपक्रम
उत्तर द्याहटवा