प्रदूषण प्रदूषण प्रदूषण
कोण हो या सृष्टीचे दुश्मन I
सर्व मानव करतात घाण
खाली घालून चालतात मान II
म्हणून मी म्हणते 'नियम पाळू'
आता आपणच प्रदूषण टाळू II
मोठे करतात सर्वत्र घाण
आपण नवी पिढी बनवू हे जग छान II
बहिरवाडी माझे गाव
गावाचे आहे सगळीकडेच नाव II
सर्वजण मिळून प्रदूषण करू या कमी जरा
प्रदूषणमुक्तीचा ध्यास हा घेऊ खरा II
अन प्रदूषण मुक्त करण्याची हि बात
द्या आणुनीया सर्वांच्या लक्षात II
कु. प्रियांका चासकर
इ. ९ वी, छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, मेहेन्दुरी
ता. अकोले, जि.अ.नगर
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या