मतदार प्रतिज्ञा घ्या व डाऊनलोड करा
प्रमाणपत्र लिंक व माहिती.
Sweep Pledge Certificate Download Link
मतदान जनजागृती अंतर्गत मतदान प्रतिज्ञा ऑनलाईन घेण्यासाठी लिंक पुढील प्रमाणे.
https://ecisveep.nic.in/pledge/
👉 लिंक वर क्लिक केल्यानंतर पुढील प्रमाणे पेज ओपन होईल सदर फ्रीजमध्ये आपले टायटल निवडा नाव नोंदवा कॅपच्या कोड जसाचा तसा टाईप करा व सबमिट बटन वर क्लिक करा.
👉 पुढील प्रमाणे पेज ओपन होईल आपल्याला मतदार प्रतिज्ञा इंग्रजी भाषेत घ्यायची असेल तर इंग्रजी भाषेत भाषेवर क्लिक करा प्रतिज्ञा हिंदीत घ्यायची असेल तर हिंदी भाषेवर क्लिक करा.
👉 इंग्रजी भाषेवर क्लिक केल्यानंतर पुढील प्रमाणे प्रतिज्ञा दिसेल ती वाचा व त्यामध्ये सर्वात शेवटी I have taken pledge च्या अगोदर असलेल्या बॉक्सवर टिक करा त्यानंतर Submit निळे बटन वर क्लिक करा.
👉 जर आपण हिंदी भाषा निवडली तर पुढील प्रमाणे हिंदीत मतदाता शपथ येईल ती वाटचाल व सर्वात शेवटी मैने प्रतिज्ञा ली है च्या बाजूला असलेल्या बॉक्सवर टिक करा निळ्या रंगाचे सबमिट बटन ओपन होईल त्यावर क्लिक करा.
👉 पुढील प्रमाणे प्रमाणपत्र दिसेल सदर प्रमाणपत्र आपण फेसबुक ट्विटर व्हाट्सअप वर शेअर करू शकता किंवा निळ्या रंगाच्या डाउनलोड सर्टिफिकेट वर क्लिक करून ते डाऊनलोड करून घेऊ शकता.
नवनवीन शैक्षणिक विडियो पाहण्यासाठी गरुडझेप .... यशस्वीतेकडे वाटचाल...........
नवनवीन शैक्षणिक विडियो पाहण्यासाठी गरुडझेप .... यशस्वीतेकडे वाटचाल...........
या यूट्यूब चॅनल वर तुमचे हार्दिक स्वागत . Pls subscribe for more educational video. watch more and full videos
join whatsapp group here 👉👉
join whatsapp group here 👉👉