महावाचन उत्सव 2024 प्रशस्तिपत्र प्रणालीवर उपलब्ध

Rajan garud
0

 महावाचन उत्सव 2024 मध्ये सहभागी विद्यार्थांना मा. मुख्यमंत्री व मा. मंत्री शिक्षण याच्या स्वाक्षरीचे प्रशस्तिपत्र   प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. 
तरी  संबंधित शाळांनी सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र  उपलब्ध करून द्यावे.
 महावाचन उत्सव टीम 
Mpsp मुंबई


नवनवीन शैक्षणिक विडियो पाहण्यासाठी गरुडझेप .... यशस्वीतेकडे वाटचाल...........

या यूट्यूब चॅनल वर तुमचे हार्दिक स्वागत .
Pls subscribe for more educational video.
watch more and full videos

join whatsapp group here 👉👉


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)