अद्भुत अनुभव खास विद्यार्थ्यांसाठी पक्ष्यांच्या चित्राला हात लावा, व त्यांचा आवाज ऐका. voice of amazing birds

Rajan garud
0

अद्भुत अनुभव - पक्ष्यांच्या चित्राला हात लावा व त्यांचा आवाज ऐका. 




 विविध पक्ष्यांचे अद्भुत आवाज ऐका फाक पक्ष्याच्या चित्राला हात लावून..  

सर्वांना एक विनंती आहे की,

खालील  लिंक ओपन केल्यावर अनेक पक्षी दिसतील, सदर पक्षाला बोट लावताच तो आपला मुळ आवाज काढून दाखवेल.

        किती छान टेक्नॉलॉजी आहै.

कृपया सर्वांनी आपल्या शाळेचा ग्रुप वरती टाकावी आणि मुलांना त्याचा आनंद घेण्यासाठी सांगावे आणि स्वतः देखिल त्याचा आनंद घ्यावा💐💐💐💐💐💐💐💐

खालील चित्राला क्लिक करा. 



नवनवीन शैक्षणिक विडियो पाहण्यासाठी गरुडझेप .... यशस्वीतेकडे वाटचाल...........

या यूट्यूब चॅनल वर तुमचे हार्दिक स्वागत .
Pls subscribe for more educational video.
watch more and full videos

join whatsapp group here 👉👉

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)