PAT - 1पायाभूत चाचणी गुण नोंदतक्ते ( इयत्ता व विषयानुसार एक्सेल शीट सह ) डाउनलोड करा.

Rajan garud
0

 PAT - 1 पायाभूत चाचणी  गुण नोंदतक्ते पीडीएफ ,

( इयत्ता विषयानुसार एक्सेल शीट सह ) डाउनलोड करा. 



दिनांक 10 जुलै 2024 मराठी 11 जुलै 2024 गणित व 12 जुलै 2024 ला इंग्रजी विषयाची पायाभूत चाचणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने पुरवलेल्या  प्रश्नपत्रिका तपासून त्याची गुण चॅटबॉटवर भरावे लागतील  त्याकरिता  वर्गवार विषयवार नमुना गुणनोंद तक्ते पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देत आहोत.

इयत्ता ३ री ते ७ वी गुण नोंद तक्ते सर्व विषय एक्सल शीट



निर्मिती - समीर धाडवे 


नवनवीन शैक्षणिक विडियो पाहण्यासाठी गरुडझेप .... यशस्वीतेकडे वाटचाल...........
या यूट्यूब चॅनल वर तुमचे हार्दिक स्वागत .
Pls subscribe for more educational video.
watch more and full videos

join whatsapp group here 👉👉

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)