शालेय पोषण आहार नवीन पाककृती प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत नवीन पाककृती निश्चित केली आहे.

Rajan garud
0

शालेय पोषण आहार नवीन पाककृती
 प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत 
नवीन पाककृती निश्चित केली आहे. 







शालेय पोषण आहार पाककृती | प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत नवीन पाककृती निश्चित 

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत नवीन पाककृती निश्चित करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. त्यानुसार सन २०२४-२५ मध्ये शालेय पोषण आहार मेनूशालेय पोषण आहार मेनू द्यावयाचा आहे. याविषयी सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे. 


केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (पूर्वीची शालेय पोषण आहार) योजना राज्यामध्ये सन १९९५-९६ पासून राबविण्यात येत आहे. सदर योजनेंतर्गत राज्यातील पात्र शाळांमधील इ.१ ली ते इ.८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो. योजनेतंर्गत इ. १ ली ते ५ वीच्या प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४५० उष्मांक आणि १२ ग्रॅम प्रथिने युक्त तसेच इ. ६ वी ते इ.८ वीच्या उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ७०० उष्मांक आणि २० ग्रॅम प्रथिने युक्त आहार देण्यात येतो. प्रस्तुत योजनेतंर्गत केंद्र शासनाकडून सवलतीच्या दरामध्ये प्रति दिन प्रति विद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी १०० ग्रॅम आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी १५० ग्रॅम तांदूळ पुरविण्यात येतो. सद्यस्थितीत शासन निर्णय दि.०२ फेब्रुवारी, २०११ मधील तरतूदीनुसार तांदूळापासून बनविलेल्या पाककृतीच्या स्वरुपात पोषण आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे.


 



प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत नवीन पाककृती



शासन निर्णय - 

१) प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून पाककृती सुधारणा समितीने खालीलप्रमाणे सुचविलेल्या १५ प्रकारच्या पाककृतींच्या स्वरुपात पोषण आहाराचा लाभ देण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर पाककृतींचा तपशील सोबत जोडलेल्या परिशिष्ट "अ" प्रमाणे राहील.




अ.क्र पाककृती

व्हेजिटेबल पुलाव

मसाले भात

मटार पुलाव

मुगडाळ खिचडी

चवळी खिचडी

चणा पुलाव

सोयाबीन पुलाव

मसुरी पुलाव तांदळाची खीर

अंडा पुलाव चणा पुलाव

१० मोड आलेल्या मटकीची उसळ नाचणीचे सत्व

११ गोड खिचडी

१२ मुग शेवगा वरण भात

१३ अंडा पुलाव

१४ नाचणीचे सत्व

१५ मोड आलेले कडधान्य (स्प्राऊटस)



पाककृती क्रमांक-१  व्हेजीटेबल पुलाव 
इयत्ता १ ली ते ५ वी साठी

खाद्यपदार्थांचे नाव वजन (ग्रॅम)

तांदुळ १०० ग्रॅम

वाटाणा २० ग्रॅम

तेल (सोयाबीन) (ॲगमार्क) ५ ग्रॅम

गरम मसाला, आलं-लसूण पेस्ट, मीठ, साखर चवीनूसार आवश्यकतेनुसार चवीप्रमाणे (सर्वसाधारणपणे २ ते ५ ग्रॅम एकूण)

भाजीपाला- गाजर, फ्लॉवर, कोथिंबीर, लिंबाचा रस ५० ग्रॅम

कृती- तांदूळाच्या दीडपट पाणी उकळत ठेवून त्यात गरम मसाला, आलं-लसूण पेस्ट, मीठ, लिंबाचा रस, साखर व तेल घालून चांगले उकळा. नंतर बारीक चिरलेल्या भाज्या (गाजर, फ्लॉवर, भिजविलेले मटार, इ.) घाला व तांदूळ सुद्धा धुवून घाला. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रणाला उकळी येईपर्यंत गॅस मोठा ठेवा नंतर मंद आचेवर भात शिजू द्या.


व्हेजीटेबल पुलाव 
इयत्ता ६ वी ते ८ वी साठी

खाद्यपदार्थांचे नाव वजन (ग्रॅम)

तांदुळ १५० ग्रॅम

वाटाणा ३० ग्रॅम

तेल (सोयाबीन) (ॲगमार्क) ७.५ ग्रॅम

गरम मसाला, आलं-लसूण पेस्ट, मीठ, साखर चवीनूसार आवश्यकतेनुसार चवीप्रमाणे (सर्वसाधारणपणे ३ ते ७ ग्रॅम एकूण)

भाजीपाला- गाजर, फ्लॉवर, कोथिंबीर, लिंबाचा रस ७५ ग्रॅम

कृती- तांदूळाच्या दीडपट पाणी उकळत ठेवून त्यात गरम मसाला, आलं-लसूण पेस्ट, मीठ, लिंबाचा रस, साखर व तेल घालून चांगले उकळा. नंतर बारीक चिरलेल्या भाज्या (गाजर, फ्लॉवर, भिजविलेले मटार, इ.) घाला व तांदूळ सुद्धा धुवून घाला. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रणाला उकळी येईपर्यंत गॅस मोठा ठेवा नंतर मंद आचेवर भात शिजू द्या.


पाककृती क्रमांक-२  मसाले भात
इयत्ता १ ली ते ५ वी साठी



पाककृती क्रमांक-२  मसाले भात

इयत्ता ६ वी ते ८ वी साठी





पाककृती क्रमांक-३  मटार पुलाव

इयत्ता १ ली ते ५ वी साठी





पाककृती क्रमांक-३  मटार पुलाव

इयत्ता ६ वी ते ८ वी साठी





पाककृती क्रमांक-४  मुगडाळ खिचडी

इयत्ता १ ली ते ५ वी साठी





पाककृती क्रमांक-४  मुगडाळ खिचडी

इयत्ता ६ वी ते ८ वी साठी





पाककृती क्रमांक-५  चवळीची खिचडी

इयत्ता १ ली ते ५ वी साठी





पाककृती क्रमांक-५  चवळीची खिचडी

इयत्ता ६ वी ते ८ वी साठी






पाककृती क्रमांक-६  चणा पुलाव

इयत्ता १ ली ते ५ वी साठी




पाककृती क्रमांक-६  चणा पुलाव

इयत्ता ६ वी ते ८ वी साठी



पाककृती क्रमांक-७  सोयाबीन पुलाव

इयत्ता १ ली ते ५ वी साठी





पाककृती क्रमांक-७  सोयाबीन पुलाव

इयत्ता ६ वी ते ८ वी साठी





पाककृती क्रमांक-८  मसूरी पुलाव

इयत्ता १ ली ते ५ वी साठी



पाककृती क्रमांक-८  मसूरी पुलाव

इयत्ता ६ वी ते ८ वी साठी



पाककृती क्रमांक-९  अंडा पुलाव

इयत्ता १ ली ते ५ वी साठी



पाककृती क्रमांक-९  अंडा पुलाव

इयत्ता ६ वी ते ८ वी साठी



पाककृती क्रमांक-१०   मोड आलेल्या मटकीची उसळ (१ किलो) 

इयत्ता १ ली ते ५ वी साठी


पाककृती क्रमांक-१०   मोड आलेल्या मटकीची उसळ (१ किलो) 

इयत्ता ६ वी ते ८ वी साठी 



पाककृती क्रमांक-११  गोड खिचडी 

इयत्ता १ ली ते ५ वी साठी



पाककृती क्रमांक-११  गोड खिचडी 

इयत्ता ६ वी ते ८ वी साठी



पाककृती क्रमांक-१२  मुग शेवग्याचे वरण आणि भात

इयत्ता १ ली ते ५ वी साठी


पाककृती क्रमांक-१२  मुग शेवग्याचे वरण आणि भात

इयत्ता ६ वी ते ८ वी साठी




पाककृती क्रमांक-१३  तांदळाची खीर

इयत्ता १ ली ते ५ वी साठी



पाककृती क्रमांक-१३  तांदळाची खीर

इयत्ता ६ वी ते ८ वी साठी



पाककृती क्रमांक-१४  नाचणींचे सत्त्व

इयत्ता १ ली ते ५ वी साठी



पाककृती क्रमांक-१४  नाचणींचे सत्त्व

इयत्ता ६ वी ते ८ वी साठी



पाककृती क्रमांक-१५  मोड आलेले कडधान्य

इयत्ता १ ली ते ५ वी साठी



पाककृती क्रमांक-१५   मोड आलेले कडधान्य

इयत्ता ६ वी ते ८ वी साठी



प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत नवीन पाककृती निश्चित करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. त्यानुसार सन २०२४-२५ मध्ये शालेय पोषण आहार मेनू द्यावयाचा आहे. याविषयी सविस्तर माहिती व महत्वाच्या सूचना वरीलप्रमाणे देण्यात आलेल्या आहेत. सुचनेचे पालन करा. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)