PAT (महाराष्ट्र) पायाभूत चाचणीचे गुण कसे भरावे ?

Rajan garud
0

 PAT ( महाराष्ट्र ) पायाभूत 2024 - 25 साठी गुण भरणे सुविधा अजूनही उपलब्ध नाही , सध्या गुण कसे भरावेत हेच पहावे 


 PAT (महाराष्ट्र) पायाभूत चाचणीचे गुण कसे भरावे ? 




STARS प्रकल्पामधील SIG-2 limproved Learning Assessment System नुसार सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १  व संकलित मूल्यमापन चाचणी २ चे आयोजन करण्यात येत आहे.

राज्यात पायाभूत चाचणी क्र २  आयोजन दि. ४  ते ६  एप्रिल २०२४  या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामध्ये करण्यात आलेले होते. प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम), तृतीय भाषा इंग्रजी या विषयांची पायाभूत चाचणी घेण्यात आलेली आहे. सदर पायाभूत चाचणी शिक्षकांनी तपासणेबाबत सूचित करण्यात आलेले होते. तसेच चाचणीचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यचिमार्फत उपलब्ध करुन देण्यात येणाया पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यथावकाश देण्यात येतील असेही कळविण्यात आलेले होते ...

शिक्षकांनी पायाभूत चाचणी क्र २  चे गुण PAT (महाराष्ट्र) या चॅटबॉटवर नोंदविणे आवश्यक आहे.

App डाऊनलोड  करा.


 माहिती भरण्यासाठी लिंकवर जाण्यासाठी खालील click
here बटनाला क्लिक करा.


विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा chatbot  पायाभूत चाचणीचे गुण भरण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. पावर पायाभूत चाचणीचे गुण शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे. सदर चाटबॉटवर पायाभूत चाचणीचे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत, याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना खालील pdf मध्ये देण्यात आलेल्या आहेत.








शासन पत्रक pdf डाऊनलोड करा. 




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)