PMeVidya DTH TV वाहिन्यावरील प्रसारण आता परिषदेच्या युट्यूब चॅनल वर देखिल उपलब्ध बघा
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे कार्यालयातून निर्गमित दिनांक 22 मार्च 2024 रोजीच्या परिपत्रकानुसार पी एम ई विद्या डीटीएच टीव्ही चॅनेल आता यूट्यूब चैनल वर देखील उपलब्ध असल्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत व लिंक देखील उपलब्ध करून दिल्या आहे.
महाराष्ट्र राज्यास एकूण ५ PMeVidya DTH TV वाहिन्या प्राप्त आहेत. या वाहिन्यांवरून इ. ९वी ते १२वी आणि शिष्यवृत्तीसाठी अध्यापनाचे प्रक्षेपण केले जात आहे. या पाचही DTH TV वाहिन्यांचे प्रक्षेपण विद्यार्थी, शिक्षक व पालकांच्या सुविधेसाठी प्रस्तुत परिषदेच्या युट्यूब चॅनलवरूनही उपलब्ध करून देण्यात आले आहे. युट्यूब चॅनल व प्रक्षेपण लिंक खालीलप्रमाणे,
युट्यूब चॅनलचे नाव
लाइव्ह प्रक्षेपण लिंक
SCERTM C113
SCERTM C114
SCERTM C115
SCERTM C116
SCERTM C117
राहूल रेखावार (भा.प्र.से.)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे