महाराष्ट्रातील वाचन चळवळ मा . शिक्षण मंत्री महोदय यांच्या संवाद कार्यक्रमा बाबत .

Rajan garud
0

 मा . शिक्षण मंत्री महोदय यांच्या संवाद कार्यक्रमा बाबत .



उपरोक्त विषयान्वये आपणास कळविण्यात येते की , " मुख्यमंत्री माझी शाळा , सुंदर शाळा " व महाराष्ट्रातील वाचन चळवळ या कार्यक्रमाच्या अनुषंगाने विद्यार्थी यांना वाचनाची गोडी लागावी या साठी " चला वाचू या " या कार्यक्रमाद्वारे   उदया दि . ३ मार्च २०२४ रोजी सकाळी १०. ५० वा *मा . दिपकजी केसरकर साहेब* ( शिक्षणमंत्री , शालेय शिक्षण व क्रीडा विभाग , महाराष्ट्र राज्य ) हे वाचनाचे महत्व या संर्दभात यु - टयुब लाईव्ह द्वारे संवाद साधणार आहेत .
       तरी या कार्यक्रमासाठी सर्व व्यवस्थापनाच्या व माध्यमाच्या शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी यांना सकाळी १० वा.५० मिनिटे वाजता या लाईव्ह  कार्यक्रमास वेळेवर उपस्थित राहून कार्यक्रम पूर्ण वेळ पाहतील याची दक्षता घेण्यात यावी . 
📱 *यु -टयुब लिंक : -* 
https://youtu.be/4ghpFg6Fo1M


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)