राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) 2023 -2024

Rajan garud
0

 

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) 2023 -2024 




आलेल्या सर्व दुरुस्त्यांचा विचार करून शिष्यवृत्तीसाठीची निवडयादी परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येईल.

 सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कार्बानलेस उत्तरपत्रिका देण्यात आलेली असल्याने पेपरची गुणपडताळणी केली जात नाही.

 शिष्यवृत्तीसाठीची निवडयादी जाहीर झाल्यानंतर निवडयादीत कोणताही बदल करण्यात येणार नाही.

 सदर परीक्षेसाठी उत्तीर्ण होण्यासाठी दोन्ही विषयात एकत्रित ४० % गुण मिळणे आवश्यक आहेत. (अनुसूचीत जाती (SC) / अनुसूचीत जमाती (ST) व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी दोन्ही विषयात एकत्रित ३२ % गुण मिळणे आवश्यक आहेत)

 MAT व SAT विषयातील खाली नमूद केलेल्या माध्यमातील काही प्रश्न रद्द झालेले असल्याने MAT व SAT विषयाचे गुणदान करताना एकूण 90 प्रश्नाच्या पप्रमाणात गुण देण्यात आलेले आहेत.


Enter correct seat no. & mother name 

ENTER SEAT NO*

ENTER MOTHER NAME*


शाळेचा NMMS 
8 वी चा निकाल येथे जरूर पहा. 






प्रत्यक्ष विद्यार्थी निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 



मागील वर्षातील निवड प्रक्रिया व इतर माहिती साठी  येथे क्लिक करा. 



महत्वाच्या अपडेट साठी 7875313385 हा माझा whatsapp नंबर तुमच्या जिल्ह्यातील शैक्षणिक ग्रुप वर अॅड  करा. 

Google search 

👇👇👇

JOIN EDUCATIONAL WP GROUP HERE
JOIN EDUCATIONAL  TG CHANNEL HERE

👇👇👇



👇👇👇  like,subscribe & share  👇👇👇



Youtube link  👉👉 https://www.youtube.com/channel/UCl2goxlFKgiGGgkzWnrpI_Q


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)