इयत्ता पाचवी व आठवी साठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन
कार्यपद्धती निश्चित करणेबाबत
शासन निर्णय दि. ०७ डिसेंबर २०२३
नुसार अंमलबजावणी करणेबाबत ...
पाचवी व आठवी परीक्षेबाबतचा 7 डिसेंबर 2023 चा शासन निर्णय सविस्तर मुद्देसूद वाचण्यासाठी
येथे click करा
SCERT ने दि 29 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार
संदर्भ :-
1. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009
2. शासन निर्णय क्र. पीआरई/2010/(136) 10/प्राशि- 5, दि. 20 ऑगस्ट 2010
3.महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम 2011 दि 2011 ऑक्टोबर 11. 4.शासन निर्णय
क्र 6.डी.एस/17/118/2017/ संकीर्ण. दि 16. ऑक्टोबर 2018
5.बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम) सुधारणा, 2019
दि.11 जानेवारी 2019
6. महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम 2023 (सुधारणा) दि 2023 मे 29.
7.शासन निर्णय क्र/276प्रक्र / 2022 - आरटी ई. एस दि 1.डी.07 डिसेंबर 2023
8. या कार्यालयाचे पत्र क्र. जा. क्र. राशैसंप्रपम / मूल्यमापन पाचवी आठवी / परीक्षासचूना-2023/24/06297
दि. 28 डिसेंबर 2023
9. या कार्यालयाचे पत्र क्र.जा.क्र.रा.शै. सं.प्र.प.म./वि.वाटप /आस्था-1/2/2023/0897 दि. 20.02.2024
उपरोक्त संदर्भीय विषयांन्वये, महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार हक्क
नियम 2023 (सुधारणा) अधिसूचनेनुसार इयत्ता 5 वी व 8 वी साठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन
पद्धती 2023-24 पासून लागू करणेबाबत संदर्भ क्र. 7 नुसार निश्चित करणेत आलेली आहे. सदर शासन
निर्णयानुसार अंमलबजावणी संदर्भात नियोजन करणे आवश्यक आहे.
• त्याअनुषंगाने संदर्भ क्र. 7 मध्ये नमूद केल्यानुसार राज्य नियंत्रण समिती गठीत करणेत आलेली आहे.
• संदर्भ क्रमांक 8 अन्वये आपणास सनियंत्रण समितीच्या बैठकीचे इतिवत्त मधील सूचना व संदर्भ क्र.7 च्या
शासन निर्णयानुसार कार्यवाहीची अंमलबजावणी करणेबाबत कळविण्यात आले होते.
• संदर्भ क्रमांक 8 अन्वये शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अन्दानित शाळांना इयत्ता 5 वी व
8 वीच्या वार्षिक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका राज्यस्तरावरुन पुरविण्यात येतील असेही कळविण्यात आले होते.
• तथापि संदर्भ क्र.7 व 9 अन्वये शासन निर्णयानसार सदर प्रश्नपत्रिका ह्या शाळास्तरावर तयार करणेत
याव्यात असे नमूद केलेले असल्याने इयत्ता 5 वी व 8 वीच्या वार्षिक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका शाळास्तरावर
तयार करणेबाबत आपल्या अधिनिस्त सर्व शाळांना अवगत करावे.
इयत्ता 5 वी व 8 वी च्या विद्यार्थ्यांचा अधिकचा सराव होणेकरिता परिषदेच्या वेबसाईटवर नमुना सराव
प्रश्नपत्रिका व संविधान तक्ते अपलोड केलेले आहेत. वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या प्रश्नपत्रिकांचा आधार
घेऊन सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी त्यांचे स्तरावर प्रश्नपत्रिका तयार करणे तसेच
• संदर्भ क्र.7 अन्वये शासन निर्णयानुसार इयत्ता 5 वी व 8 वी च्या वार्षिक परीक्षेबाबत कार्यवाही करणेबाबत
सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांना अवगत करावे.
अधिक माहिती साठी खालील परिपत्रक वाचा
download now
महत्वाच्या अपडेट साठी 7875313385 हा माझा whatsapp नंबर तुमच्या जिल्ह्यातील शैक्षणिक ग्रुप वर अॅड करा.
Google search
Youtube link 👉👉 https://www.youtube.com/channel/UCl2goxlFKgiGGgkzWnrpI_Q