शाळा लॉगिन वरून MDM Portal वर back dated माहिती भरण्यासाठी सुविधा उपलब्ध
MDM Portal Link Maharashtra
✍️ MDM Portal वर शाळा लॉगिन वरून back dated माहिती भरण्यासाठी सुविधा उपलब्ध झालेली आहे.
https://education.maharashtra.gov.in/mdm/users/login/
- लॉगिन केल्यावर daily attendance मध्ये मागील महिना निवडून आपल्याला पाहिजे ती तारीख निवडून माहिती भरू शकता.
- वरील लिंक ओपन केल्यास लॉगिन विंडो एईल User ID म्हणजेच शाळेचा UDise code व Password टाकून लॉगिन करा.
- Daily Attendance मधे मागील महिना निवडा शाळेचे कामाचे दिवस तपासा ज्या दिवशी कामाचा दिवस असून देखिल माहिती भरली नाही तो दिनांक निवडा प्रत्येक वर्गाची उपस्थिती नोंदवा.
- माहिती सेव करा तपासून घ्या Final करा.
- पुन्हा वरील प्रक्रिया करा.
- काही अडचन आल्यास आपल्या तालुका MDM कक्ष सोबत सम्पर्क साधा.
महत्वाची सूचना ....
MDM डिसेंबर महिना बॅकडेटेड माहिती भरणे सुरू झाले आहे . तरी सर्वांनी शाळा MDM लॉगिन करून भरावी .
गुगल क्रोम वर MDM लॉगिन सर्च करावे.
1)सर्वप्रथम शाळा MDM लॉगिन करावी. यू डायस नंबर टाका. लॉगीन 🆔 म्हणुन तोच आहे.
2) शाळेचा एमडीएम पासवर्ड व कॅपच्या कोड टाकावा.
3) लॉगीन झाल्यावर सबमिट बटन क्लिक करा.
कॅलेंडर येईल. निळ्या रंगाची दिनांक माहिती भरलेली आहे. डिसेंबर महिना 23 साल निवडून तिथेही कोणत्या दिवसाची माहिती राहिली आहे ते पाहावे.आलेले कॅलेंडर घालवावे.
4)MDM daily attendance टच करावे.
5) दिनांक टच करावे.
6)2024 ऐवजी 2023 साल निवडावे.
7) डिसेंबर महिन्याचे कॅलेंडर ओपन होईल.
8) या तारखेची एमडी माहिती राहिली आहे ती तारीख टच करावी.
9) माहिती भरली नसेल तर कोरी माहिती दिसते त्या ठिकाणी इयत्तावार उपस्थिती व ताटांची संख्या टाकावी.
10) त्या दिवशीचा धान्यादी माल निवडावा.
11) update या बटनावर क्लिक करावे.
12) माहिती भरलेली successfuly हा मेसेज येईल.
याप्रमाणे डिसेंबर महिन्याची राहिलेली सर्व माहिती भरावी.
महत्वाच्या अपडेट साठी 7875313385 हा माझा whatsapp नंबर तुमच्या जिल्ह्यातील शैक्षणिक ग्रुप वर अॅड करा.
Google search
👇👇👇
👇👇👇
👇👇👇 like,subscribe & share 👇👇👇
Youtube link 👉👉 https://www.youtube.com/channel/UCl2goxlFKgiGGgkzWnrpI_Q