NMMS Scholarship Exam December 2023
इयत्ता आठवी साठी पुन्हा एकदा तारखेत बदल झाला स विस्तर जाणून घेऊया.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त यांनी दिनांक 7 नोव्हेंबर 2023 रोजी एक प्रकटन जाहीर करू यावर्षी डिसेंबर महिन्यात होणाऱ्या एन एम एम एस परीक्षेच्या दिनांक मध्ये बदल केला आहे तो पुढील प्रमाणे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-४ यांचेमार्फत सन २०२३-२४ साठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाटो शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी दि. १७ डिसेंबर, २०२३ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये घेण्यात येणार होती.
तथापि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहीरात क्रमांक: १११/२०२३ अन्वये महाराष्ट्र गट - क मुख्य परीक्षा रविवार, दि. १७ डिसेंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.
त्यामुळे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी परीक्षा दि. १७ डिसेंबर, २०२३ ऐवजी दि. २४ डिसेंबर, २०२३ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये घेण्यात येणार आहे.
(अनुराधा ओक)
आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
पुणे-०४.