पायाभूत संकलित मूल्यमापन चाचणी प्रथम सत्र २०२३ शिक्षक मार्गदर्शिका, प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका पायाभूत संकलित चाचणी सत्र १ प्रश्नपत्रिका PDF २०२३

Rajan garud
0

पायाभूत संकलित मूल्यमापन चाचणी प्रथम सत्र २०२३ 
 शिक्षक मार्गदर्शिका,  प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका 
 पायाभूत संकलित चाचणी सत्र १  प्रश्नपत्रिका PDF २०२३ 



STARS प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत संकलित चाचणी प्रथम सत्र 30 ऑक्टोबर पासून घेण्यात येणार आहे. पायाभूत संकलित चाचणी प्रथम सत्र प्रश्नपत्रिका व शिक्षक मार्गदर्शिका, उत्तरपत्रिका डाउनलोड करा.


STARS प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी आयोजनाबाबत 2023-24 या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी सत्र १  व संकलित मूल्यमापन चाचणी सत्र २  अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे.

प्रत्येक विद्यार्थ्यांनी इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त केली आहे किंवा नाही याची पडताळणी होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास या चाचणीमुळे शिक्षकांना मदत होणार होईल. सदर चाचण्या इयत्ता 10 वी 12 वी बोर्ड परीक्षेप्रमाणे नाहीत यामुळे विद्यार्थ्यांना याचा अतिरिक्त ताण देऊ नये, चाचण्याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केलेल्या आहेत हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरुप कृती- कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हा आहे.


पायाभूत संकलित मूल्यमापन चाचणी प्रथम सत्र शिक्षक मार्गदर्शिका PDF

पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापन सत्र 1 शिक्षक मार्गदर्शिका व उत्तरपत्रिका PDF

पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापन प्रथम सत्र उत्तरपत्रिका PDF


इयत्ता तिसरी शिक्षक मार्गदर्शिका व उत्तरपत्रिका 

मराठी - CLICK HERE

गणित -CLICK HERE

इंग्रजी - CLICK HERE

इयत्ता चौथी शिक्षक मार्गदर्शिका व उत्तरपत्रिका 

मराठी - CLICK HERE

गणित - CLICK HERE

इंग्रजी - CLICK HERE

इयत्ता पाचवी शिक्षक मार्गदर्शिका व उत्तरपत्रिका (सर्व विषय ) 

मराठी - CLICK HERE

गणित - CLICK HERE

इंग्रजी - CLICK HERE

इयत्ता सहावी शिक्षक मार्गदर्शिका व उत्तरपत्रिका (सर्व विषय) 

मराठी - CLICK HERE

गणित - CLICK HERE

इंग्रजी- CLICK HERE


इयत्ता सातवी  शिक्षक मार्गदर्शिका व उत्तरपत्रिका (सर्व विषय)

मराठी - CLICK HERE

गणित - CLICK HERE

इंग्रजी- CLICK HERE


इयत्ता आठवी  शिक्षक मार्गदर्शिका व उत्तरपत्रिका (सर्व विषय) 

मराठी - CLICK HERE

गणित - CLICK HERE

इंग्रजी- CLICK HERE

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)