पदवीधर मतदार संघामध्ये ONLINE नोंदणी - मुख्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे.

Rajan garud
0

पदवीधर मतदार संघामध्ये ONLINE नोंदणी 

मुख्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. 



 पहिल्यांदाच पदवीधर मतदार संघामध्ये नाव नोंदणीसाठी ऑनलाईन व्यवस्था मुख्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.


gterollregistration.mahait.org

-------

 सर्व मित्र, सहकारी माझे नातेवाईक, बंधू सर्वांना माझा नमस्कार!  आपल्या संपर्कातील मित्र, सहकारी आपले नातेवाईक जे पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत त्यांना लिंक पाठवा व जास्तीत जास्त नोंदणी करण्यासाठी प्रयत्न करा.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)