MDM BACK DATED ENTRY शाळा लॉगिन वर PM POSHAN योजनेअंतर्गत मागील महिन्यात राहून गेलेली माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध

Rajan garud
0

 MDM BACK DATED ENTRY 


शाळा लॉगिन वर PM POSHAN योजनेअंतर्गत 

मागील महिन्यात राहून गेलेली माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध



महत्वाची सुचना 

शाळा लॉगिन वर पीएम पोषण योजनेअंतर्गत मागील महिन्यात राहून गेलेली माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध! 


MDM BACK DATED ENTRY उपलब्ध झालेबाबत.

महत्वाची सूचना

सर्व शाळा/प्रमुखांना सूचित करण्यात येते की, माहे सप्टेंबर 2023 या महिन्यामध्ये एखाद्या शाळेची काही तांत्रिक कारणास्तव एमडीएम पोर्टलवर दैनंदिन उपस्थिती भरावयाची प्रलंबित असल्यास त्यांनी दि. 16.10.2023 पर्यंत सदरची माहिती शाळा लॉगिनवरुन अद्यावत करावी . माहे सप्टेंबर 2023 या महिन्याची देयके जनरेट करण्यात येणार आहेत त्यानंतर कोणत्याही शाळेस सदरची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार नाही याची सर्व शाळांनी नोंद घ्यावी.

सर्व मुख्याध्यापक /शाळा प्रमुखांना सूचना करण्यात येते की, माहे  सप्टेंबर ऑक्टोबर 2023 मध्ये काही दिवस एमडीएम पोर्टलमधील तांत्रिक अडचणींमुळे काही दिवस शाळांना दैनंदिन उपस्थिती नोंदविता आलेली नाही, त्यामुळे माहे फेब्रुवारी 2023 करीता प्रलंबित राहीलेल्या दिवसांची डाटा एन्ट्री करण्याची सुविधा शाळा लॉगिनवर दिनांक ऑक्टोबर.2023 पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.  



https://education.maharashtra.gov.in/mdm/mdms/index/04.01


प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत योजनेस पात्र असलेल्या प्रत्येक शाळेने शाळासतरावर दैनंदिन आहार घेणा-या लाभार्थ्यांची माहिती संकेतस्थळावर नियमितपणे अद्यावत करणे आवश्यक आहे. 


महत्वाची सुचना

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

सर्व मुख्याध्यापक /शाळा प्रमुखांना सूचना करण्यात येते की, माहे सप्टेंबर व ऑक्टोबर 2023 मध्ये काही दिवस एमडीएम पोर्टलमधील तांत्रिक अडचणींमुळे काही दिवस शाळांना दैनंदिन उपस्थिती नोंदविता आलेली नाही, त्यामुळे माहे सप्टेंबर व ऑक्टोबर  2023 करीता प्रलंबित राहीलेल्या दिवसांची डाटा एन्ट्री करण्याची सुविधा 

शाळा लॉगिनवर

  सर्व शाळांनी याची नोंद घेऊन आपली काही दिवसांची डाटा एन्ट्री प्रलंबित राहीली असल्यास, सदरची डाटा एन्ट्री त्वरीत पूर्ण करुन घेण्यात यावी. भविष्यात सदरची सुविधा कोणत्याही परिस्थितीत उपलब्ध होणार नाही याची सर्व शाळांनी नोंद घ्यावी 

 शिक्षणाधिकारी यांनी स्वतः शाळांच्या दैनंदिन डाटा एन्ट्रीचे तालुकानिहाय सनियंत्रण करावे तसेच सर्व शाळांना लेखी निर्देश जिल्हास्तरावरुन निर्गमित करावेत 

तसेच यापुढील कालावधीमध्ये देखील सर्व शाळा १०० टक्के नियमितपणे डाटा एन्ट्री करतील याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी.

शाळा Login

Back Dated Data Entry

मुख्याध्यापक लाॅगिन ला उपलब्ध करून देण्यात आलेली असून मागिल काही दिवसाची प्रलंबित असलेली


सर्व शाळांनी याची नोंद घेऊन आपली काही दिवसांची डाटा एन्ट्री प्रलंबित राहील सदरची डाटा एन्ट्री त्वरीत पूर्ण करुन घेण्यात यावी अशा सूचना वरिष्ठ स्तरावर मिळालेल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)