यशवंतराव चव्हाण सेंटर, शिक्षण विकास मंच आयोजित चौदावी राज्यस्तरीय शिक्षण परिषद-२०२३ होणार मुंबई येथे

Rajan garud
0

यशवंतराव चव्हाण सेंटर,
शिक्षण विकास मंच आयोजित
 
चौदावी राज्यस्तरीय शिक्षण परिषद-२०२३
 
विषय : नवीन शैक्षणिक धोरण : भारतीय संविधान आणि शालेय शिक्षण

 

रविवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२३


सकाळी ०९.३० ते संध्याकाळी ५.००

 
यावर्षी नवीन शैक्षणिक धोरण : भारतीय संविधान आणि शालेय शिक्षण या विषयावर वार्षिक परिषद आयोजित करण्यात आली आहे. अभ्यासक्रमातील विविध विषयांतून संविधानिक मूल्यांची रूजवणूक शालेय विद्यार्थ्यांमध्ये होत असते. ही रूजवणूक होत असताना नवीन शैक्षणिक धोरण-२०२०च्या संदर्भाने कोणकोणत्या घटकांकडे जागरूकपणे लक्ष दिले पाहिजे,याची सादरीकरणे या परिषदेत करण्यात येणार आहेत.

या परिषदेस आपणांस आग्रहाचे निमंत्रण...
 
कार्यक्रमाची ढोबळ रूपरेषा  पुढीलप्रमाणे.... 
 
  चहा आणि नाश्ता:  सकाळी ९:०० ते ९:३० 
  नोंदणी: सकाळी ९:३० ते १०:१५   

 सत्र १: उद्घाटन

    शालेय शिक्षणात संविधान-                         विद्यार्थ्यांचा टाॅक शो   

    स्वागत–                         

    प्रास्ताविक–    

 ●  *'शिक्षण विकास मंच'निर्मित 'नवोपक्रमांची नवलनगरी' या पुस्तकाचे प्रकाशन 
*पुस्तक परिचय -महेंद्र गणपुले

▪पुस्तक प्रकाशन    
 
 ● डाॅ.कुमुद बन्सल राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा-२०२३ 
    
● डॉ. कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार                                             
  ● बीजभाषण -डॉ. सुनीलकुमार लवटे

● सत्र २ : 
 - भारतीय संविधान आणि शिक्षण - अँड. निलेश खानविलकर.
(संविधान अभ्यासक आणि वकील मुंबई हायकोर्ट)

 भोजन अवकाश  
दुपारी १.०० ते २.००

●  सत्र :३
पंचायत समिती भोर शिक्षण विभाग सादरीकरण - शालेय शिक्षणातून संविधान
               
 ● सत्र ४:
 ● नवीन शैक्षणिक धोरण -२०२० आणि भारतीय संविधान 
डाॅ. कमलादेवी आवटे – उपसंचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे 
 
● *सत्र ५ : खुली चर्चा      
   
 
 ● *सत्र :६              
*परिषदेचा आढावा व समारोप   

अधिक माहितीसाठी संपर्क:
संजना पवार - 8291416216

ही परिषद मुंबई येथे प्रत्यक्ष होणार असून ती निःशुल्क आहे. या परिषदेत शिक्षक, मुख्याध्यापक, अभ्यासक, शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार,अधिकारी, पालक, विद्यार्थी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी हे भाग घेऊ शकतात. ज्यांना रविवार दि. २६ नोव्हेंबर- २०२३ रोजी येणे शक्य आहे.त्यांनीच खालील गुगल फार्म भरावा..👇

 https://forms.gle/Ju8ccmvXpxf1fnxq7


गुगल फॉर्म सबमिट केल्यानंतर व्हॉट्सॲप ग्रुप इन्व्हाईट लिंक दिसेल ती क्लिक करून व्हॉट्सॲप समूहात सामील व्हावे. पुढील सूचना त्याच समूहावर दिल्या जातील.

डाॅ.वसंत काळपांडे,
मुख्य संयोजक,
शिक्षण विकास मंच,
यशवंतराव चव्हाण सेंटर,
जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग,
मंत्रालयासमोर, मुंबई-२१

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)