MERI MAATI MERA DESH MITTI KO NAMAN, VEERON KA VANDAN मेरी माटी मेरा देश मिट्टी को नमन, वीरों का वंदन

Rajan garud
0

MERI MAATI MERA DESH


MITTI KO NAMAN, VEERON KA VANDAN


मेरी माटी मेरा देश


मिट्टी को नमन, वीरों का वंदन




प्रति,
विभागीय शिक्षण उपसंचालक,(सर्व)
उपसंचालक,प्रादेशिक विद्या प्राधिकरण, (सर्व)
प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, (सर्व)
शिक्षणाधिकारी, माध्यमिक/प्राथमिक, (सर्व)
शिक्षण उपनिरीक्षक, (दक्षिण/पश्चिम/उत्तर)मुंबई 
प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा./न.प.(सर्व)

 विषय - मेरी माटी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश अभियान अंतर्गत दिनांक 9 ऑग्रस्ट 2023 च्या  पंचप्रण शपथ  कार्यक्रमाची सेल्फी व फोटो संकेतस्थळावर अपलोड करण्याबाबत व शिलाफलक प्रत्येक शाळा स्तरावर करण्याबाबत

      उपरोक्त प्रमाणे आपल्या अधिपत्याखालील सर्व कार्यालयामध्ये
पंचप्रण शपथ घेण्याचा कार्यक्रम  बुधवार दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10 वाजता संपन्न झाला आहे या कार्यक्रमाचे फोटो संकेतस्थळावर आजच अपलोड करावेत तसेच शिलाफलक उभारणी  प्रत्येक शाळेत करण्यात यावी करीता संकेतस्थळ 

https://merimaatimeradesh.gov.in

 ला भेट द्यावी 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)