Student Portal Promotion 2024 - 25 स्टुडन्ट पोर्टलवर विद्यार्थी प्रमोशन करण्यासाठी सुविधा उपलब्ध झालेली आहे.

Rajan garud
0

 Student Portal Promotion 2024 - 25  
स्टुडन्ट पोर्टलवर विद्यार्थी प्रमोशन करण्यासाठी सुविधा उपलब्ध झालेली आहे. 



सरल पोर्टलवर ऑनलाइन विद्यार्थ्यांना सन २०२३-२४   या वर्षातील इयत्तेतून म्हणजेच वर्गातून                सन २०२४ -२५  मधील वर्गात विद्यार्थी प्रमोट करण्यासाठी विद्यार्थी पोर्टलवर म्हणजेच स्टुडन्ट पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

त्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर टच करा.




👉१  शाळेचा स्टुडन्ट पोर्टलचा युजर आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करा.

👉२  मेन्यू वर क्क केल्यानंतर

👉३  स्टुडन्ट एन्ट्री नंतर प्रमोशनची टॅब उपलब्ध झाली आहे त्यावर क्लिक करा.



👉४  वर्गसमोरील विद्यार्थी संख्येवर क्लिक केल्यानंतर सर्व विद्यार्थी यादी पोर्टलवर ओपन होईल.

👉 ५ यादीमधील सर्व विद्यार्थी  पोर्टल द्वारे आपोआप सिलेक्ट केले गेलेले असतील. 

👉६   खालील लाल रंगाच्या Promote बटन वर क्लिक करून संपूर्ण वर्गातील विद्यार्थी त्या पुढील वर्गात प्रमोट होतील.

👉७ असे प्रत्येक वर्गाच्या विद्यार्थी संख्येवर क्लिक करून आपल्या शाळेतील सर्व वर्ग पुढील इयत्तेत आपण प्रमोट करू शकता.



वरील प्रमाणे प्रक्रिया आपण आपल्या स्वतःच्या मोबाईलवर देखील करू शकतात किंवा लॅपटॉप पीसी वर देखील विद्यार्थी प्रमोशन आपल्याला करता येईल.

🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
🙏  Youtube Channel  🙏
                         👇 https://www.youtube.com/c/गरुडझेप
 ▬▬▬▬:❀:۩۞۩:❀:▬▬▬▬
                     निर्मिती
             rajangarud.com
🪀🪀🪀🪀🪀🪀🪀🪀🪀
https://chat.whatsapp.com/HIPRxzvaTfXK9DvxlAO2Jt

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)