संचमान्यता 2022-23 अपडेट - सन 2022-23 ची अंतिम संच मान्यता स्टेटस मुख्याध्यापक लॉगीनवर उपलब्ध

Rajan garud
0

 संचमान्यता 2022-23 अपडेट 

सन 2022-23 ची अंतिम संच मान्यता 

स्टेटस मुख्याध्यापक लॉगीनवर उपलब्ध




सरल वेबसाईट मध्ये संच मान्यता मध्ये जाऊन मुख्याध्यापक लॉगिन करून आपण आपल्या शाळेमध्ये कोणकोणत्या संवर्गाची किती पदे 2022 23 च्या संच मान्यतेनुसार मंजूर आहेत हे पाहू शकता.

अधिकृत लिंक 
वेबसाईट 👇

  • वरील वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला वरील स्क्रीन ओपन होईल वरील स्क्रीन मध्ये आपल्या शाळेचा यु डायस नंबर म्हणजेच युजर आयडी व आपण सेट केलेला पासवर्ड व कॅपच्या कोड टाकून आपण लॉगिन केल्यानंतर आपल्याला पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल.

  • पुढील विंडो मधील सूचना काळजीपूर्वक वाचून त्याच्या खाली दिलेल्या OK  बटन वर क्लिक करा म्हणजे ती सूचना स्क्रीन वरून निघून जाईल.व आपल्याला पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल. 

  •  सदर विंडोज च्या डाव्या बाजूला संक्शन पोस्ट वर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेमध्ये मंजूर पदाचा तपशील दिसेल सदर तपशील आपण पीडीएफ स्वरूपात डाउनलोड देखील करू शकता.

  • खाली दिलेल्या विंडोमध्ये Sanction Posts वर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेमध्ये मंजूर असलेल्या पदांचा तपशील मिळेल.

  • वरील प्रमाणे आपण आपल्या शाळेची फायनलाईज झालेली सन सन 2022 - 23 या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता पाहू शकता व पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करून त्याची प्रिंट करून आपल्याजवळ ठेवू शकता.

मागील वर्षीची  2021-22 ची संचमान्यता देखील आपण याच पद्धतीने पाहू शकता.

🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
🙏  Youtube Channel  🙏
                         👇 https://www.youtube.com/c/गरुडझेप
 ▬▬▬▬:❀:۩۞۩:❀:▬▬▬▬
                     निर्मिती
             rajangarud.com
🪀🪀🪀🪀🪀🪀🪀🪀🪀
https://chat.whatsapp.com/HIPRxzvaTfXK9DvxlAO2Jt

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)