YCMOU B. Ed Admission 2023-25
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी एड अभ्यासक्रम साठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ दूरस्थ BED अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन प्रवेश नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे.
ऑनलाइन नोंदणी करण्यासाठीची लिंक.
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://ycmoubed.digitaluniversity.ac/StaticPages/HomePage.aspx?did=213
वरील लिंक ला टच करून आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन डीएड प्रवेशासाठी आपली ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
• ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी ह्या प्रणालीचा प्रथमच वापर करणाऱ्या उमेदवारांनी युजर आईडी व पासवर्ड मिळविण्यासाठी वर दिलेल्या Register बटन क्लिक करून नोंदणी करा.
ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी प्रथम आपणास खालीलप्रमाणे ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे.
ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर तुम्हाला तुमचा स्वतः चा युझर आयडी आणि पासवर्ड मिळेल. तुमचा स्वतःचा युझर आयडी आणि पासवर्ड वापरून आपण ऑनलाईन प्रवेश अर्ज भरू शकता.
ऑनलाईन प्रवेशअर्ज पूर्ण भरण्यास आपल्याला कधीही काही अडचण अथवा अडथळा आपणास उद्भवल्यास आपण आमच्याशी संपर्क साधून त्याचे निराकरण करून घ्या घ्यावे.
https://ycmoubed.digitaluniversity.ac/StaticPages/HomePage.aspx?did=213