राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार अर्ज प्रक्रिया National Teacher Award Application

Rajan garud
0

 

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार अर्ज प्रक्रिया 

 National Teacher Award Application




राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार दरवर्षी देशातील उत्तम शिक्षकांना महामहिम राष्ट्रपती यांच्या हस्ते दिला जातो. या पुरस्कारासाठी शिक्षण मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून मागविण्यात आले आहेत. 

याची अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 23 जून 2023 पासून सुरवात होत असून शेवटची तारीख 15 जुलै 2023 पर्यंत देण्यात आलेली आहे.

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी अर्ज खालील वेबसाईटवर जाऊन सुरुवातीला आपल्या रजिस्ट्रेशन करावे लागेल.

 रजिस्ट्रेशन करण्यासाठी खालील click here बटनाला क्लिक करा.




सदरील लिंक व माहिती केवळ शिक्षकांच्या महितीस्तव ठेवण्यात आलेली आहे. सर्व हक्क शिक्षा मंत्रालय भारत सरकार यांच्या स्वाधीन आहेत. 








टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)