Empowering students and teacher with Free artificial intelligence (AI) tools. व्याख्याते श्री. आनंदा बालाजी आनेमवाड प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद शाळा महालपाडा केंद्र :- गंजाड, तालुका :- डहाणू जिल्हा - पालघर

Rajan garud
0

Empowering students and teacher with Free artificial intelligence (AI) tools. 

व्याख्याते    श्री. आनंदा बालाजी आनेमवाड  प्राथमिक शिक्षक,  

 जिल्हा परिषद शाळा महालपाडा केंद्र :- गंजाड, तालुका :- डहाणू जिल्हा - पालघर


 प्रति,

१) विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व),

२) उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (सर्व),

३) प्राचार्य,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व),

४) शिक्षणाधिकारी (प्राथ) जिल्हा परिषद (सर्व),

५) शिक्षणाधिकारी ( माध्य) जिल्हा परिषद (सर्व),

६) प्रशासन अधिकारी मनपा (सर्व),

७) शिक्षण निरीक्षक, मुंबई (पश्चिम, उत्तर, दक्षिण),



राज्यातील इयत्ता १ली ते १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे अंतर्गत शिक्षक, मुख्याध्यापक व  विद्यार्थ्याना शैक्षणिक तंत्रज्ञान विषयातील नावीन्यपूर्ण संकल्पना संदर्भात मार्गदर्शनासाठी "Learner Centric Pedagogy in ICT" वेबिनार सत्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे. 


यातील चौथे सत्र दि २५.०६.२०२३ रोजी आयोजित करण्यात आले आहे.

    सदर वेबिनारचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे या कार्यालयाच्या You Tube Channel वरुन करण्यात येणार आहे.

 

  व्याख्याते 

 श्री. आनंदा बालाजी आनेमवाड

प्राथमिक शिक्षक, 

जिल्हा परिषद शाळा महालपाडा केंद्र :- गंजाड, तालुका :- डहाणू जिल्हा - पालघर


 विषय - Empowering students and teacher with Free artificial intelligence (AI) tools.

 दि - २५/०६/२०२३ 

 वेळ दुपारी ११.०० ते १२.०० 


 युट्युब लिंक 

https://www.youtube.com/live/HAuPkdO_WOA?feature=share


QR- Code 

 


राज्यातील सर्व विदयार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक / प्राचार्य व अधिकारी यांनी सदर वेबिनारला वेळेत उपस्थित रहावे.


श्री शरद गोसावी

संचालक,

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)