पहिले पाऊल- शाळापूर्व तयारी आयडीया व्हिडिओ आठवडा - ५

Rajan garud
0

 

 

 

सर्व लिडर मातांना नमस्कार 🙏

आपल्या शक्तीचा शिक्कम करण्यासाठी महाराष्ट्राची निपुणता महाराष्ट्राची आखणी केली...या अभियानांतर्गत शिक्षकांना देखील इत्ता 1लीच्या वर्गात विविध विविध क्रिया व खेळ खेळतात. राज्य केले गेले आहेत... यासाठी पालक म्हणून आपण देखील प्रयत्न केले पाहिजेत. 

आजपासून तुम्हाला आम्ही आयडिया व्हिडिओ पाठवत आहोत. अश्याप्रकारचे आयडीया व्हिडिओ तुम्हाला दर आठवड्याला मिळणार आहे. व्हिडिओ आपल्या गटातील लोकांना दाखवा. व्हिडिओमध्ये शोधून काढलेले चित्र व अभ्यास, आपल्या गटातील मात करून घ्या.  


ह्या दाखविलेल्या सर्व क्रियाकृती घरी आपल्या मुलांबरोबर माता-पालकांनी घेणे अपेक्षीत आहे. आपल्या मुलांच्या शिकण्यासाठी त्यांना घरून पाठिंबा मिळाला तर त्याचा त्यांना खुप फायदा होईल. या कार्यात आपण छोट्या छोट्या गटात एकत्र आलो तर एकमेकांना सहायता सुद्धा करु शकू. 


चला तर मग आता आपण सुद्धा आपल्या मुलांना निपुण बनविण्यात सक्रिय होऊया.....


👉👉👉👉👉मराठी 👈👈👈👈👈



👉👉👉👉👉हिंदी 👈👈👈👈👈

 





👉👉👉👉👉उर्दू 👈👈👈👈👈

 



निपुण महाराष्ट्र टीम
http://mhnipun.prathaminsights.in



नवनवीन शैक्षणिक विडियो पाहण्यासाठी गरुडझेप .... यशस्वीतेकडे वाटचाल...........
या यूट्यूब चॅनल वर तुमचे हार्दिक स्वागत .
Pls subscribe for more educational video.
watch more and full videos

join whatsapp group here 👉👉

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)