वरिष्ठवेतन श्रेणी/निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी दुरुस्तीची अंतिम मुदत
बुधवार दिनांक २८.०६.२०२३ रात्री १२.०० पर्यंत देण्यात आलेली आहे.
महत्त्वाचेवरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी दुरुस्तीची अंतिम मुदत बुधवार दिनांक २८.०६.२०२३ रात्री १२.०० पर्यंत देण्यात आलेली आहे.तरी ज्या प्रशिक्षणार्थी यांना१. प्रशिक्षण प्रकार
२. प्रशिक्षण गट
३. दुबार नोंदणी रद्द
४. ईमेल आयडी बदल
इ.गोष्टीत बदल करावयाचा आहे त्यांनी कृपया
https://training.scertmaha.ac.in/
येथे जावून आपले बदल विहित मुदतीत नोंदवावेत.
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे
https://training.scertmaha.ac.in/
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे