केंद्रप्रमुख भरती 2023 अभ्यासमाला

Rajan garud
0

केंद्रप्रमुख भरती 2023 अभ्यासमाला




महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत
 शिक्षण संचालनालय योजना यांनी विद्यार्थी लाभंच्या सर्व योजनांची तयार केलेली योजना माहिती पुस्तिका
 प्रत्येक योजनेची सविस्तर माहिती व अभ्यास करण्यासाठी 
खालील Download वर क्लिक करून डाऊनलोड करा.

 

  • राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली शिष्यवृत्ती योजना (NMMSS) राष्ट्रीय भारतीय सैनिक महाविद्यालय डेहराडून येथील सरकारी शिष्यवृत्या.(२२०२ १९९८)
  •  पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना (इ. ५वी व इ. 8 बी शिष्यवृत्ती योजना)
  • धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यासाठी असलेली केंद्रपुरस्कृत मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना.
  • धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थीनीसाठी वेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना.
  • दिव्यांग विद्यार्थ्यासाठी असलेली प्रि-मैट्रिक शिष्यवृत्ती योजना.
  • कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्याना देण्यात येणा-या शासकीय खुली (२२०२ ०३७१)
  • आर्थिकदृष्टया मागासवर्गीय विद्यार्थ्याना राज्य शासनाची खुली बत्ता शिष्यवृत्ती (२२०२१२५१)
  • संस्कृत शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना भारत सरकारच्या शिष्यवृत्या (२२०२१०६२)
  • मराठी भाषा फाऊंडेशन योजना १२ व्या पंचवार्षिक योजनेत कंद पुरस्कृत बहु क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत (MsDP) मान्यता प्राप्त राज्यातील संबंधित ०९ जिल्ह्यातील ०८ गट व ०६ शहराकरिता सायबर ग्राम योजना.
  • प्राथमिक शाळेतील पुस्तकपेढी योजना (योजनेतर योजना) लेखाशिर्ष- २२०२३६७३
  • माध्यमिक पुस्तकपेढी योजना २२०२३६७३ ३३-३४. १४. राज्यातील शैक्षणिकदृष्टया मागासलेल्या १०३ विकास गटांतील जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांमधील इयत्ता १ ली ते ४ थी मधील विद्याथ्र्यांना मोफत पाठयपुस्तके (योजनेतर योजना) १५. जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांतील अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना विशेष लेखाशिर्ष 22023365
  • सुविधा (मोफत गणवेश व लेखन साहित्य पुरवठा) (योजनेतर योजना) लेखाशिर्ष 22023664 राज्यातील शैक्षणिकदृष्टया मागासलेल्या १२० विकास गटांतील जिल्हा परिषदांच्या प्राथमिक
  • शाळांमधील इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व लेखन साहित्य पुरवठा करणे (योजनेतर योजना) लेखाशिर्ष 22023646 इयत्ता १ ली ते ४ थी मधील प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या मुलींना उपस्थिती भत्ता (योजनेतर योजना) लेखाशिर्ष 22023655
  • १८. जिल्हा बालभवन योजना (योजनंतर योजना) लेखाशिर्ष -२२०२ १३३१
  • माजी सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक सवलती (योजनेतर योजना) लेखाशिर्ष- २२०२९५०९
  • स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक सवलती (योजनेतर योजना) लेखाशिर्ष- २२०२१३९४
  • प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना विहोत आर्थिक दराने मदत देणे. लेखाशिष (२२०२१४२९) राज्यातील अनुदानित माध्यमिक/ उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शिक्षणाच्या सर्व स्तरावर ( इ. १ ली ते पदव्युत्तर स्तर) विहित दराने शैक्षणिक अर्थसहाय्य लेखाशिर्ष- २२०२२९२६ इयत्ता १० वी पर्यंतचे सर्वांना मोफतशिक्षण लेखाशिर्ष (२२०२३०५६)
  • इयत्ता ११ वी, १२ वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण लेखाशिर्ष- ( २२०२२५२३)
  • ज्यांचे किंवा ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये १००००० पेक्षा अधिक नाही, अशा इ. ११ वी व १२ वी मध्येशिकत आहे अशा विद्यार्थ्यांना फी माफी (योजनेतर योजना) लेखाशिर्ष- (२२०२१४७४)
  • आदिवासी विद्यार्थ्यांना विद्यावेतन लेखाशिर्ष- (२२०२१२०४) मा. पंतप्रधान व मा. मुख्यमंत्री यांनी घोषित केलेले विशेष पैकेज अंमलबजावणी विदर्भातील शेतकन्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांतर्गत दयावयाच्या शैक्षणिक सवलतो. लेखाशिर्ष- (२२०२ एच १५१)
  • टंचाईग्रस्त भागातील विदयार्थ्यांना परीक्षा फी माफी / प्रतीपूर्ती लेखाशिर्ष- (२२०२२५८८)
  • राजीव गांधी विद्यार्थी सानुग्रह अनुदान योजना लेखाशिर्ष- २२०२३१०९
  • अल्पसंख्याक समाजाच्या संस्था / मदरसाकीरता शिक्षण देणेबाबत योजना. (S.P.E.M.M-Scheme for providing Education in Madarsa/Minorities)
  • अ. अल्पसंख्याक समाजाच्या संस्था / शाळांसाठी पायाभूत विकास योजना... (IDMI- Scheme for Infrastructure Development of minority Institutions/School) 
  • मदरसामधून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे योजना (S.P.Q.EM Scheme Providing Quality Education to Madarsas)
  •  केंद्रपुरस्कृत नवभारत साक्षरता कार्यक्रम (NILP)


अधिक माहितीसाठी आमच्या TELEGRAM ग्रुप ला सर्वजण जॉइन व्हा. 




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)