STUDENT PORTAL वर विद्यार्थी आधार अपडेट करण्यासाठी मुदतवाढ !!!
आणि मग संचमान्यता अंतिम होणार !!!
SARAL PORTALम्हणजेच STUDENT PORTALवर गेल्यानंतर आपल्याला शाळांसाठी महत्त्वाची सूचना दिसून येते ती पुढील प्रमाणे.
शाळांसाठी सूचना
1) सन २०२२-२३ मधील विद्यार्थ्याचे आधार वैध करण्यासाठी वेळोवेळी मुदत देण्यात आलेली आहे,
तथापि अद्यापही काही शाळांतील विद्यार्थी Without Aadhaar Student/Invalid/Mismatch मध्ये दिसून येत आहेत.
2) Without Aadhaar Student / Invalid / Mismatch या सर्व विद्यार्थ्याचे आधार वैध करण्यासाठी शाळांना दिनांक १५/०६/२०२३ पर्यंत अंतिम मुदत देण्यात आहे. या मुदतीनंतर संच मान्यता अंतिम केल्या जातील.
अर्थात आता स्टुडंट पोर्टलवर दिनांक 15 जून 2023 पर्यंत विद्यार्थी आधार अपडेट करता येणार आहे परंतु त्यानंतर मात्र संच मान्यता अंतिम केली जाणार आहे.
Tags
टिप्पणी पोस्ट करा (0)
आणि मग संचमान्यता अंतिम होणार !!!