इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या व 2 जून 2023 ला 1.00 वा जाहीर होणार ! SSC Results 2023 Update

Rajan garud
0

इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या व 2 जून 2023 ला 1.00 वा जाहीर होणार ! SSC Results 2023 Update 





इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा निकाल 2023 उद्या 2 जून 2023 ला दुपारी 1 .00 वाजता जाहीर होणार 


MAHARASHTRA BOARD EXAM Result 2023 DATE


इयत्ता 10वी चा निकाल पाहण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा. इयत्ता दहावीचा निकाल पाहण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा   



महारष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ 10 वी बोर्ड परीक्षा 2023 चा निकाल उद्या 1.00 वाजता  जाहीर होणार  आहे. . तरी हा निकाल तुम्ही वरील लिंक वर क्लिक करून पाहू शकता.

इयत्ता १० वी चा निकाल पाहण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.



SSC Result 2023


१० वी व १२ वी बोर्डाच्या परीक्षा 2023 चा निकाल कसा बघणार  ! 10 वी 12 वी निकाल 2023 

 दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे. दहावी बारावीचा रिझल्ट कधी लागेल याची विद्यार्थी खूप दिवसापासून वाट पाहत आहेत. पण अखेर त्यांची वाट पाहण्याची वेळ गेली शिक्षण मंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार दहावी बारावीचा निकाल कधी लागेल ही बाब सांगितली आहे. याच्या आधी दहावी बारावीचा निकाल 6 जुन ते 7 जुन रोजी लागेल असे अपेक्षित होते आता या तारखेत बदल केला आहे




10 वी निकाल 2023 महाराष्ट्र कसा पाहायचा ?
 (How to check 10th SSC Result 2023 Maharashtra in mobile)

विद्यार्थी मित्रांनो दहावीचा निकाल मोबाईल मधून कसा पाहायचा त्याच्या कोण कोणत्या वेबसाईट आहेत या बद्दल सर्व माहिती आपण पाहणार आहोत. तर मग चला पाहूया 10 वी रिझल्ट 2023 महाराष्ट्र कसा पाहायचा.


SSC Result 2023 Maharashtra Check online 



1) दहावीचा निकाल पाहण्यासाठी खाली तुम्हाला काही वेबसाईट देण्यात आल्या आहेत या वेबसाईटच्या मदतीने तुम्ही निकाल पाहू शकता.

2) सर्वात आधी खालील दिलेल्या कोणत्याही एका वेबसाईटवर ती क्लिक करा.
 
3) तुम्हाला तुमचा Roll Number टाकावा लागेल.

4) त्यानंतर तुमच्या हॉल तिकीट वरती असलेले तुमचे आईचे नाव टाका.

5) View Result या बटणावर क्लिक करा.

6) तुम्ही जर माहिती बरोबर टाकली असेल तर तुमचा निकाल तुम्हाला दिसेल.

7) खाली Print असा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करून प्रिंट काढू शकता किंवा मोबाईलमध्ये सेव करू शकता.

१ 0 वी निकाल 2023 महाराष्ट्र वेबसाईट लिंक 

 (SSC) 10th Result 2023 Maharashtra Website Link


mahresult.nic.in

12 वी निकाल 2023 महाराष्ट्र कसा पाहायचा ? 
(How to check 12th HSC Result 2023 Maharashtra in mobile)


विद्यार्थी मित्रांनो 12 वी चा निकाल मोबाईल मधून कसा पाहायचा त्याच्या कोण कोणत्या वेबसाईट आहेत या बद्दल सर्व माहिती आपण पाहणार आहोत. तर मग चला पाहूया 12 वी रिझल्ट 2023 महाराष्ट्र कसा पाहायचा.



HSC Result 2023 Maharashtra Check online 




1) 12वी चा निकाल पाहण्यासाठी खाली तुम्हाला काही वेबसाईट देण्यात आल्या आहेत या वेबसाईटच्या मदतीने तुम्ही निकाल पाहू शकता

2) सर्वात आधी खालील दिलेल्या कोणत्याही एका वेबसाईटवर ती क्लिक करा. 

3) तुम्हाला तुमचा Roll Number टाकावा लागेल.

4) त्यानंतर तुमच्या हॉल तिकीट वरती असलेले तुमचे आईचे नाव टाका.

5) View Result या बटणावर क्लिक करा.

6) तुम्ही जर माहिती बरोबर टाकली असेल तर तुमचा निकाल तुम्हाला दिसेल.

7) खाली Print असा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करून प्रिंट काढू शकता किंवा मोबाईलमध्ये सेव करू शकता.



12 वी निकाल 2023 महाराष्ट्र वेबसाईट लिंक  

(HSC) 12th Result 2023 Maharashtra Website Link

mahresult.nic.in




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)