STUDENT AADHAR VALIDATION - Student portal update

Rajan garud
0

STUDENT AADHAR VALIDATION

 Student portal update




1.स्टुडन्ट पोर्टल कालपासून कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यामध्ये लॉगिन करताना अडचणी येत होत्या त्या अडचणी आता दूर झालेल्या आहेत.

2. मुख्याध्यापक यांच्या स्टुडन्ट पोर्टल या लॉगिन वर Report मेनू मध्ये Report >>  Status >> Aadhaar Status  या सब मेनू मध्ये शाळेतील विद्यार्थ्यांच्या आधारविषयक विविध प्रकार प्रकारची संख्यात्मक खालील माहिती उपलब्ध करून  देण्यात आलेली आहे

   1) Validated Students by UIDAI – असे विद्यार्थी जे कि UIDAI (भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण) कडे पडताळणीसाठी पाठविल्यानंतर वैध (Valid) आढळून आलेली विद्यार्थी होय.

  2) Invalid Students by UIDAI - असे विद्यार्थी जे कि UIDAI (भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण) कडे पडताळणीसाठी पाठविल्यानंतर अवैध (Invalid) आढळून आलेली विद्यार्थी होय.

  3) Unprocessed Students - असे विद्यार्थी जे कि UIDAI (भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण) कडे पडताळणीसाठी पाठविण्यात आलेले नाहीत असे विद्यार्थी होय.

  4) Aadhaar available Students - असे विद्यार्थी जे कि ज्यांच्या आधार कार्डची माहिती शाळेने Student Portal मध्ये नोंद केलेली आहे असे विद्यार्थी होय.

  5) Aadhaar not available Students - असे विद्यार्थी जे कि ज्यांच्या आधार कार्डची माहिती शाळेकडे उपलब्ध नाही अथवा शाळेने Student Portal मध्ये नोंद केलेली नाही असे विद्यार्थी होय.

  6) Total Students – शाळेतील चालू शैक्षणिक वर्षामध्ये शिकत असलेले विद्यार्थी होय.

  7) U-DISE Code खाली नमूद संख्येवर क्लिक केल्यानंतर इयत्ता निहाय विद्यार्थी माहिती दिसेल.


माहितीपुस्तिका डाउनलोड करा. 



 
https://draft.blogger.com/blog/post/edit/4325040015979496588/2856176378294507355#

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)