RTE २५% 2023 लॉटरी निकाल जाहीर RTE 25 lottery results 2023-24

Rajan garud
0

 

RTE २५% 2023 लॉटरी निकाल जाहीर
 RTE 25 lottery results 2023-24 
selection list PDF





 नमस्कार मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यां साठी RTE 25 Admission साठी अर्ज मागविण्यात आले होते व आपण सर्व जण RTE लॉटरी कधी लागणार याची वाट पाहात होतात ! 

आता ती प्रतीक्षा संपली असून RTE lottery result 2023 selection list जाहीर झाली असून आपण आपला प्रवेश झाला की नाही झाला असेल तर कोणत्या शाळेत आपले सलेक्शन झाले हे बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण आपल्या अर्जाची स्तिथी बघू शकता 

RTE 25% लॉटरी महाराष्ट्र कार्यक्रम आज 05 एप्रिल 2023 रोजी SCERT कॉन्फरन्स हॉल पुणे येथे अधिकारी, पालक आणि पत्रकारांच्या उपस्थितीत पार पडला.व लवकरच लॉटरी संदर्भातील परिपत्रक व लॉटरी निकाल अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात येईल असे अधिकारी वर्गांनी सांगितले आहे

RTE २५% लॉटरी निकाल कसा बघावा ?
 How to check RTE lottery result 2023 selection list


 १ - सर्वात आगोदर RTE 25 % च्या ऑफिशियल वेबसाईटवर जावे

https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex

२ - आपला लॉगिन आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करावे 

३- Admit card 2023 वर क्लिक करावे 

४ - आपल्या लागलेल्या शाळेचा ऍडमिट कार्ड  प्रिंट काढून जतन करावा

RTE २५% २०२३ लॉटरी निकाल चेक करण्यासाठी खाली क्लिक करा



 https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)