बदली अपडेट - सर्व संवर्गांचे बदली आदेश आता सीईओ लॉगिनला उपलब्ध आणि शिक्षकांच्या वैयक्तिक लॉगिनला उपलब्ध......

Rajan garud
0

 

बदली अपडेट - सर्व संवर्गांचे बदली आदेश आता सीईओ लॉगिनला उपलब्ध आणि  शिक्षकांच्या वैयक्तिक लॉगिनला   उपलब्ध.....





ऑनलाईन जिल्हा अंतर्गत बदली झालेल्या सर्व शिक्षकांच्या बदली आदेश CEO लॉगिन सीओ वरून पब्लिश करण्यात आलेले आहेत.



राज्यातील सर्व जिल्ह्याच्या बदली आदेश Publish झाल्यानंतर शिक्षक लॉगिन RDD मार्फत Enabled केले जाईल.


त्यानंतरच शिक्षक त्यांच्या वैयक्तिक लॉगिन वर स्वतः चा बदली आदेश PDF स्वरूपात Download करून घेऊ शकतात.





शिक्षक बदली अपडेट

अवघड क्षेत्रातील रिक्त जागेवरील शिक्षकांच्या मिळालेल्या गावाच्या याद्या जाहीर झाल्या आहेत.

बदली बाबत.



सर्व बदली झालेल्या शिक्षकाना अवगत करण्यात येते की , ज्या शिक्षकांची बदली झालेली आहे त्या शिक्षकांच्या इमेल वर बदली झाल्याचे confirmation mail  पाठविण्यात आलेले आहेत. आपले इमेल चेक करुन घ्यावेत .



ज्या शिक्षकाना बदली होवुनही  इमेल प्राप्त झाले  नाहीत त्यांचे इमेल चुकीचे असु शकतात ही पण  नोंद घ्यावी.

शिक्षकांना आपले बदली आदेश शिक्षकांसाठी पोर्टल चालू झाल्यावर त्यांच्या स्वतःच्या लॉगिन वरून सुद्धा डाऊनलोड करण्याची सुविधा देण्यात येणार आहे.


👇 पोर्टल लिंक 👇 

https://ott.mahardd.in/


   🌏 rajangarud.com🌏
✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤
    ✍️ श्री.राजन गरुड✍️
    🦅 गरुडझेप,पालघर🦅
      ☎️7875313385☎️
      LIKE SHARE SUBSCRIBE
༶༺𖠷◈═══🙏🏼═══◈𖠷༻༶

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)