राज्यस्तरीय संपादणुक सर्वेक्षण 2022 - 23 च्या आयोजनाबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचे दिनांक 16 मार्च 2023 चे महत्वपूर्ण परिपत्रक संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे

Rajan garud
0

 राज्यस्तरीय संपादणुक सर्वेक्षण 2022 - 23 च्या आयोजनाबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचे दिनांक 16 मार्च 2023 चे महत्वपूर्ण परिपत्रक 
संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे



    उपरोक्त विषयांवर राज्यातील इयत्ता तिसरी पाचवी आठवीच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय संपादनूक सर्वेक्षण चे आयोजन दिनांक 17 मार्च 2023 रोजी करण्याबाबत कळविण्यात आलेली आहे राज्यस्तरावरून दिनांक 10 ते 13 मार्च 2023 या कालावधी सर्वेक्षण साहित्य जिल्हास्तरावर वितरित करण्यात आलेले आहे याबाबतची आवश्यक पूर्वतयारी जिल्हास्तरीयंत्रणे वापर करण्यात आलेली आहे

    मात्र दिनांक 14 मार्च 2023 पासून राज्यातील बरेच शिक्षक जुन्या पेन्शन योजनेसाठी बेमुदत संपावर गेलेले आहेत राज्यस्तरीय संपादनूक सर्वेक्षणसाठी क्षेत्रीय अन्वेषक म्हणून शिक्षकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे याबाबत प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांची दिनांक 15 मार्च 2023 रोजी ऑनलाईन बैठक घेतली आता बरेच शिक्षक शिक्षक संपावर असल्याने सांगण्यात आले आहे  तसेच बऱ्याच शाळेत शिक्षक नसल्याने विद्यार्थी नसल्याचे सांगण्यात आले. 

    सदर बाबीचा विचार करता सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यामध्ये अडचणी येऊ शकतात असे सांगण्यात आलेले आहे त्यामुळे दिनांक 17 मार्च 2023 रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय अध्ययन संपादनूक सर्वेक्षणावर याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे 17 मार्च 2023 रोजी घेण्यात येणारी राज्यस्तरीय संपादनूक सर्वेक्षण सदर दिवशी होणार नाही 

    सर्वेक्षणाची पुढील दिनांक आपणास  यथावकाश कळविण्यात येईल याबाबत जिल्हा समन्वयक तालुका समन्वयक क्षेत्रीय समन्वयक शाळा मुख्याध्यापक यांना सूचित करण्यात यावे 

माननीय संचालक 

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे

State Level Educational Achievement Survey


राज्यस्तरीय अध्ययन संपादन सर्वेक्षण २०२२-२०२३चे आयोजनाबाबत राज्यातील इयत्ता तिसरी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची अध्यायनस्थिती जाणून घेण्यासाठी राज्यस्तरीय संपादणूक सर्वेक्षणचे आयोजन दिनांक १७ मार्च २०२३ रोजी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे SCERT मार्फत करण्यात येणार आहे सदर सर्वेक्षण चाचणीचे स्वरूप दिनांक व वेळ पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आलेले आहे 


इयत्ता तिसरी - प्रथम भाषा प्रश्न संख्या २० गणित विषय प्रश्न संख्या २५ एकूण प्रश्न संख्या ४५ सर्वेक्षण चाचणी सोडविण्याचा कालावधी ९० मिनिटे दिनांक व वेळ दिनांक १७ मार्च २०२३ शालेय कामकाजाच्या वेळेत


इयत्ता पाचवी -  प्रथम भाषा प्रश्न संख्या २० गणित विषय प्रश्न संख्या २५ एकूण प्रश्न संख्या ४५ सर्वेक्षण चाचणी सोडविण्याचा कालावधी ९० मिनिटे दिनांक व वेळ दिनांक १७ मार्च २०२३ शालेय कामकाजाच्या वेळेत


इयत्ता आठवी -  प्रथम भाषा प्रश्न संख्या २५ गणित विषय प्रश्न संख्या ३५ एकूण प्रश्न संख्या ६० सर्वेक्षण चाचणी सोडविण्याचा कालावधी १२० मिनिटे दिनांक व वेळ दिनांक १७ मार्च २०२३ शालेय कामकाजाच्या वेळेत


सदर सर्वेक्षण हे मराठी माध्यमासाठीच्या शाळांमध्ये होणार असून प्रथम भाषा मराठी व गणित या दोन विषयातील अध्ययन निष्पत्ती वर आधारित असणार आहे


क्षेत्रीय अन्वेषक निवड करताना खालील व्यक्तींची निवड करण्यात यावी राज्य अध्ययन संपादनूक सर्वेक्षण या अनुषंगाने शाळा मुख्याध्यापक शिक्षकांना द्यावयाच्या सूचना


    कोरोना काळात विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले होते राज्यातील शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने नॅशनल सर्वेक्षण अर्थातच न्यास NAS करण्यात आले होते त्यानंतर आता मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात राज्यस्तरीय अध्ययन संपादन  सर्वेक्षण शिक्षण विभागातर्फे करण्यात येणार आहे राज्यातील तिसरी पाचवी आठवीच्या विद्यार्थ्यांचे स्लॅश च्या आयोजन राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत मार्चच्या तिसऱ्या होणार आहे हे सर्वेक्षण मराठी माध्यमांच्या प्रथम भाषा मराठी व गणित विषयाचे करण्यात येणारे राज्यातील इयत्ता तिसरीच्या 3756 पाचवीच्या 4050 तर आठवीच्या 4127 शाळांमध्ये सर्वेक्षण करण्यात येणार आहे यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दोन समन्वयकांची नियुक्ती करण्यात येणाऱ्या राज्यातील एकूण 11933 शाळांमध्ये सर्वेक्षण केली जाणार आहे सर्वेक्षणाचे अनुषंगाने निवडण्यात आलेल्या शाळेचा पट माध्यम यांची पडताळणी करून तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी महानगरपालिका स्तरावर शिक्षणाधिकारी आणि संबंधित तालुका समन्वयक यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे

स्लॅश सर्वेक्षणाचा उद्देश असल्यास सर्वेक्षणात तिसरी पाचवी आणि आठवीच्या वर्गासाठी भाषा विषय आणि गणित यासंबंधी विद्यार्थ्यांचे ज्ञान तपासले जाणार आहे त्यात विद्यार्थ्यांना अध्ययन प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी समजून घेणे विद्यार्थ्यांच्या अडचणीवर समजून घेऊन त्यावर मार्ग काढण्यासाठी याचा उपयोग होणार आहे असल्यास मध्ये जिल्हा परिषद शासकीय महानगरपालिका सरकारी अनुदानित प्राप्त शाळा सहभागी होणार आहेत जिल्हा नियायक शाळा औरंगाबाद 572 अकोला 192 अमरावती 337 औरंगाबाद 496 भंडारा 163 बीड 437 बुलढाणा 359 चंद्रपूर 304 धुळे 229 गडचिरोली 159 गोंदिया 186 हिंगोली 219 जालना 356 जळगाव 493 कोल्हापूर 497 लातूर 378 मुंबई 99 उपनगर 95  नागपूर 344  नांदेड 593  नंदुरबार 209 नाशिक 678 उस्मानाबाद 266 पालघर 339 परभणी 323 पुणे 712 रायगड 229 17 रत्नागिरी 140 सांगली 387 सातारा 383 सिंधुदुर्ग 95 सोलापूर 573 ठाणे 363 वर्धा 156 वाशिम 183 यवतमाळ 477 एकूण 11933

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)