नॅशनल लेव्हल एज्युकेशनल इनोव्हेशन कॉन्फरन्स 2023 रजिस्ट्रेशन

Rajan garud
0

 नॅशनल लेव्हल एज्युकेशनल इनोव्हेशन कॉन्फरन्स रजिस्ट्रेशन



       येत्या 4 व 5 मार्च 2023 रोजी आयोजित कॉन्फरन्सचे रजिस्ट्रेशन आजपासून चालू करण्यात आले आहे. सर्व उपस्थितांना हे रजिस्ट्रेशन अनिवार्य असून रजिस्ट्रेशन शुल्क गतवर्षी इतकेच प्रतिव्यक्ती फक्त 1600 रु. करण्यात आले आहे.

या शुल्कात खालील खालील गोष्टी समाविष्ट आहेत...


▪️ कॉन्फरन्स कीट

▪️ 2 दिवस राहण्याची उत्तम व्यवस्था 

▪️ 2 दिवसाचे चहा-नाष्टा व जेवण व्यवस्था


कॉन्फरन्स कीट (एक खादी पिशवी, सहभाग प्रमाणपत्र, पेन, आयकार्ड, रायटिंग पॅड, कॉन्फरन्स नियोजनपत्रिका व विविध ऍक्टिव्हिटीजचे पॅन्फ्लेट्स, चहा-नाष्टा व जेवणाचे कुपन्स)


रजिस्ट्रेशन करण्यासाठी लिंक 👇


https://sirfoundation.in/info.aspx


       या कॉन्फरन्समध्ये शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यामध्ये विविध विषयावर शैक्षणिक मंथन होणार आहे. शिक्षणतज्ज्ञांचे व्याख्यान, परिसंवाद, गटचर्चा, नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाचे सादरीकरण, पुरस्कार वितरण, सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमाची मेजवानी सहभागी शिक्षकांना मिळणार आहे.


 नॅशनल लेव्हल एज्युकेशनल इनोव्हेशन कॉन्फरन्स 2022  लोणावळा क्षणचित्रे जरूर बघा. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)