शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या इयत्ता १ ली ते १२ वी च्या शाळांसाठी शिक्षकांसाठी टेलिग्राम चँनल सुरू करणेबाबत शासन निर्णय

Rajan garud
0

 शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या इयत्ता १ ली ते १२ वी च्या शाळांसाठी शिक्षकांसाठी टेलिग्राम चँनल सुरू करणेबाबत शासन निर्णय




राज्यातील इ. १ ली ते १२ वी च्या सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या शाळांच्या सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य यांना विविध योजना, धोरणे, परिपत्रके, प्रशिक्षणे, स्पर्धा, सर्वेक्षण व इतर अनुषंगिक माहिती तात्काळ उपलब्ध होणेबाबत तयार करण्यात आलेल्या टेलिग्राम चॅनेल

 राज्यातील शालेय शिक्षण विभागाची विविध धोरणे, निर्णय, परिपत्रके, प्रशिक्षण, सर्वेक्षण, स्पर्धा व अनुषंगिक बाबी यांची माहिती एकाचवेळी व्हावी व त्यानुसार शाळास्तरावर आवश्यक कार्यवाही करणे सोयीस्कर व्हावे, यासाठी राज्यातील इ.१ ली ते इ.१२ वी च्या सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांच्या सर्व मुख्याध्यापक/ प्राचार्य, सर्व शिक्षक यांच्यासाठी टेलिग्राम चॅनेल सुरू करण्यात येत 

राज्यातील सर्व शिक्षक खालील लिंक ला क्लिक करून या चॅनेल ला जॉईन होऊ शकतात.


टेलेग्राम चॅनेल लिंक: https://t.me/MhTeachers


Pdf साठी खालील येथे क्लिक करा.



.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)