शैक्षणिक सहलीसाठी सर्व कागदपत्रे मिळवा एका pdf मध्ये
- शैक्षणिक सहलीला परवानगी घेण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यासाठी पुढील प्रमाणे कागदपत्रे व सहपत्रे आवश्यक आहेत.
- शैक्षणिक सहलीला परवानगी घेण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यासाठी पुढील प्रमाणे कागदपत्रे व सहपत्रे आवश्यक आहेत.
- मुख्याध्यापकाचे कव्हरिंग लेटर
- शाळा समितीचा ठराव,
- सहल जीआर शासनादेश,
- गटशिक्षणाधिकारी चे पत्र,
- आगारप्रमुख एसटी अर्ज,
- केंद्रप्रमुख पत्र,
- शिक्षण विस्तार अधिकार्याचे पत्र,
- पालकांचे संमती पत्र,
- विद्यार्थी संमती पत्र,
- सहलीचे सहभागी विद्यार्थ्यांची यादी,
- सहलीचे शिक्षकांची यादी,
- सहल सहभागी विद्यार्थी व शैक्षणिक हजेरीपत्रक,
- सहल नियमावली,
- सहल नियोजन व ठिकाणे दर्शक नकाशा,
- सहल खर्च अंदाजपत्रक,
- सहल प्रथमोपचार पेटी सोबत असल्याचे पत्र,
- विद्यार्थी ओळखपत्र,
- शिक्षक ओळखपत्र,
- विद्यार्थी साहित्य यादी,
- शिक्षण अधिकारी मान्यता पत्र,
- कोणत्याही प्रकारची सहलीसाठी सक्ती न केलेले विद्यार्थी संमती पत्र
- सहल महाराष्ट्र राज्याच्या बाहेर जात नसल्याबाबत मुख्याध्यापक यांचे हमीपत्र