MDM विद्यार्थी दैनिक उपस्थिती BACKDATED नोंदणी सुविधा सुरू...

Rajan garud
0

MDM विद्यार्थी दैनिक उपस्थिती BACKDATED नोंदणी सुविधा सुरू... 



प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शालेय पोषण आहार MDM पोर्टल काही दिवसासाठी तांत्रिक कारणामुळे बंद होते.


परंतु दिनांक 22 नोव्हेंबर 2022 पासून सदर MDM पोर्टल सुरळीत सुरू झाल्यामुळे दैनिक उपस्थिती नोंदवणे सुरू झाले आहे.


सदर सुविधा आपण MDM पोर्टल वर जाऊन आपल्या शाळेचा युजर आयडी म्हणजेच आपल्या शाळेचा यु डायस वापरून व एमडीएम पोर्टलचा पासवर्ड टाकून आपण दररोजची उपस्थिती तसेच मागील काही दिवसाची बाकी BACKDATED असलेली विद्यार्थी दैनिक उपस्थिती नोंदवू शकता.


MDM LOGIN साठी क्लिक करा.





Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)