महाराष्ट्र विधानपरिषद पदवीधरमतदार नोंदणी ऑनलाईन लिंक | maharashtra Graduate Voter Registration Online Link

Rajan garud
0

 महाराष्ट्र विधानपरिषद  पदवीधर मतदार नोंदणी ऑनलाईन लिंक सुरु 

 maharashtra Graduate Voter Registration Online Link




महाराष्ट्रातील बुलढाणा ,अकोला,वाशिम,अमरावती,यवतमाळ,नाशिक, अहमदनगर, जळगाव, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यातील 1 नोव्हेंबर 2022 ला 3 वर्ष झालेले सर्व (Padvidhar Matdar Nondani) पदवीधर यांना पदवीधर मतदार यादी (Padvidhar Matdar List) साठी ऑनलाईन अर्ज करून नाव नोंदणी करता येईल.त्यासाठी लागणाऱ्या फॉर्म नंबर १८ हा मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी ऑनलाईन उपलब्ध करून दिला आहे.तरी सर्व पात्र पदवीधारक मतदारांनी अर्ज करून नोंदणी करावी.


 अकोला,वाशीम,अमरावती,यवतमाळ,नाशिक,अहमदनगर ,नंदुरबार,धुळे,जळगाव, बुलढाणा

               वरील जिल्यातील (Padvidhar Matdar Nondani) मतदार नोंदणी करू शकणार आहे.

 महत्त्वाची सूचना - (Padvidhar Matdar Nondani)


१) अर्जदाराच्या पत्त्याचा पुरावा अर्जदाराने स्वत: प्रमाणित केलेला असावा.
2) अर्जदाराने पदवीधर पदवी प्रमाणपत्र / मार्कशीट किंवा आवश्यक कागदपत्र अपलोड करावे जे पदनिर्देशित अधिकारी / अतिरिक्त पदनिर्देशित अधिकारी / जिल्हा संबंधित / नोटरी पब्लिकच्या राजपत्रित अधिकारी यांनी योग्यरित्या प्रमाणित केले आहेत.
३) कन्सर्न ईआरओ अपलोड केलेल्या दस्तऐवजाची सत्यता फील्ड व्हेरिफिकेशनद्वारे सत्यापित करेल.
4) अर्जदारांचा फोटो पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो असावा.
5) सर्व कागदपत्रे .jpg,.jpeg या formats मध्ये 1 MB पर्यंत साईज असावी.



👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

Pls subscribe for more educational video.

https://rajangarud.com
https://www.facebook.com/rajan.garud/
https://www.instagram.com/?hl=en
https://twitter.com/RAJANGARUD2
youtube.com/@rajangarud

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)