आंतरजिल्हा बदलीसाठी सर्व जिल्ह्यांचे रोस्टर उपलब्ध DISTRICT ROSTER AVAILABLE

Rajan garud
0

 

आंतरजिल्हा बदलीसाठी सर्व जिल्ह्यांचे रोस्टर उपलब्ध



आंतरजिल्हा बदलीसाठी सर्व जिल्ह्यांचे रोस्टर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत रिक्त पदांची आपण खात्री करू शकता.
सोबत सर्व जिल्ह्यांतील रोस्टर व रिक्त पदे.
आंतरजिल्हा बदलीसाठी सर्व जिल्ह्यांचे रोस्टर टीचर ट्रान्सफर मॅनेजमेंट सिस्टीम मध्येच म्हणजे बदली पोर्टलवर उपलब्ध झाले आहेत.
आपण म्हणजेच शिक्षक देखील बदली पोर्टलवर लॉगिन करून जिल्हा नुसार कोणत्या जिल्ह्यात कोणत्या संवर्गाच्या किती जागा आहेत किंवा किती अतिरिक्त आहेत हे पाहू शकता त्यासाठी बदली पोर्टलवर लॉगिन करा व डॅशबोर्ड वर जाऊन खालील रोस्टर इन्फॉर्मेशन पहा त्यानंतर आपल्याला माहिती पाहिजे असलेला जिल्हा निवडा व त्या जिल्ह्यात किती व कोणत्या संवर्गाच्या जागा रिक्त आहेत अथवा अतिरिक्त आहेत हे जाणून घ्या म्हणजे जर आपल्याला आंतरजिल्हा बदली करायची असेल तर ज्या जिल्ह्यात आपल्याला बदली करायची आहे त्या जिल्ह्यात आपल्या नियुक्तीच्या संवर्गाची जागा उपलब्ध आहे किंवा नाही हे आपल्याला कळेल जर आपल्याला ज्या जिल्ह्यात आंतरजिल्हा बदलीने जायचे आहे त्या जिल्ह्यात आपल्या संवर्गाच्या जागा उपलब्ध नसतील तरी देखील साखळी पद्धतीने आपल्याला त्या जिल्ह्यात बदलीने नियुक्ती मिळू शकते हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे.



PDF साठी खालील चित्रावर क्लिक करा.




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)