शिष्यवृत्ती परीक्षा २०२२ प्रवेशपत्र उपलब्ध I SCHOLARSHIP 2022 HALLTICKET AVAILABLE

Rajan garud
0

शिष्यवृत्ती परीक्षा २०२२ प्रवेशपत्र उपलब्ध  

 SCHOLARSHIP 2022 HALLTICKET AVAILABLE


शिष्यवृत्ती परीक्षा  (५ वी ते ८ वी) दि. २०/०७/२०२२ चे प्रवेशपत्र 

संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून दिलेले आहे.

शिष्यवृत्ती परीक्षा बुधवार दि. २०/०७/२०२२

👉 login here 👈



१. विद्यार्थी आवेदनपत्रातील विद्यार्थ्याचे आडनाव, प्रथम नाव, वडिलांचे नाव, जन्म दिनांक, दिव्यांग व
आरक्षणाचा प्रवर्ग या बाबींमध्ये काही दुरुस्ती करावयाची असल्यास त्याच्या नावासमोरील Imp Edit या बटनावर क्लिक करावे. तसेच इतर माहितीत काही दुरुस्ती करावयाची असल्यास Edit या बटनावर क्लिक करावे.


२. विद्यार्थी शिकत असलेला अभ्यासक्रम या बाबींमध्ये काही दुरुस्ती करावयाची असल्यास शाळेच्या लेटरहेडवर संबंधित मुख्याध्यापकाच्या सही व शिक्क्यासह puppsshelpdesk@gmail.com या हेल्पलाईन ईमेलला विनंती अर्ज सादर करावा.


शिष्यवृत्ती परीक्षा २०१७ ते  २०२१ च्या प्रश्नपत्रिका पहा.
येथे नावावर क्लिक करा. 








टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)