इ. १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी Happiness Curriculum / आनंददायी अभ्यासक्रम राबविणेबाबत परिपत्रक

Rajan garud
0

 इ. १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी   Happiness Curriculum / आनंददायी अभ्यासक्रम राबविणेबाबत  परिपत्रक

 

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व खाजगी अनुदानित संस्थांच्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये इ. १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी   Happiness Curriculum / आनंददायी अभ्यासक्रम राबविणेबाबत  परिपत्रक महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ,मुंबई च्या वतीने काढण्यात आले आहे. 

सविस्तर माहिती साठी खलील चित्राला क्लिक करा.





टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)