१२ वी परीक्षा २०२२ चा निकाल पहा या अधिकृत संकेतस्थळावर I HSC EXAM 2022 RESULT ANNOUNCED

Rajan garud
0

 १२ वी परीक्षा २०२२ चा निकाल पहा या अधिकृत संकेतस्थळावर  
 HSC EXAM 2022 RESULT ANNOUNCED




महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि.८ जून,२०२२ रोजी दु.१:००वा. ऑनलाईन  जाहीर होईल.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत सन २०२2 मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा उपरोक्त निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर बुधवार, दिनांक ०8/०7/२०१2 रोजी दुपारी ०1.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा सन २०२2 साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळांवरून उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट) घेता येईल. अधिकृत संकेतस्थळांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. 

12वी निकाल पाहण्यासाठी विविध लिंक्स /वेबसाइट्स पुढीलप्रमाणे आहेत. 
आता एका क्लिक वर निकाल पहा.

👇👇👇👇👇👇👇

https://hsc.mahresults.org.in/

👇👇👇👇👇👇👇

👇👇👇👇👇👇👇

👇👇👇👇👇👇👇

👇👇👇👇👇👇👇

👇👇👇👇👇👇👇

👇👇👇👇👇👇👇



विदयार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती

👇👇👇👇👇👇👇

👇👇👇👇👇👇👇


उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध 

👇👇👇👇👇👇👇




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)