STUDENT PORTAL मध्ये
विद्यार्थी जात प्रवर्ग, आधार डिटेल व
अन्य माहिती अशी भरावी ,तसेच भरलेला डाटा कुठे पहावा ते पहा.
जरूर बघा....
- प्रथम STUDENT PORTAL लॉगिन करून घ्यावे.
- student entry टॅब ला क्लिक करून update student टॅब open करा.
- इयत्ता व तुकडी टाकून go वर क्लिक करा.
- विद्यार्थी प्रवर्ग व जात भरलेली आहे की नाही ते स्क्रीन वर दिसेल.
- माहिती UPDATE करण्यासाठी विद्यार्थ्याच्या समोरील UPDATE बटणाला क्लिक करा.
- वरील व खालील दिसणार्या स्क्रीन वरील माहिती update करा.शेवटी SAVE बटणावर क्लिक करा.
- आता तुमची माहिती save झालेली असेल.
शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांचा इयत्तानिहाय FILLED व PENDING DATA इथे पाहता येईल.
- REPORT ➖ STATUS ➖PHASE II OPEN करा.
- सन 2021-2022 असे निवडा.
- go बटणावर क्लिक करा.
- याठिकाणी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची माहिती दिसेल. जी माहिती भरलेली नसेल ती माहिती पुन्हा UPDATE student ला जाऊन करा.