NMMS परीक्षा २०२१ - २२ प्रवेशपत्र रविवार दिनांक १९ जून २०२२ रोजी होणार

Rajan garud
0

 https://nmmsmsce.in/

NMMS परीक्षा २०२१ - २२ रविवार दिनांक १९ जून २०२२ रोजी होणार




  नुकत्याच एका प्रसिद्धी निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना परीक्षा 2021-22 इयत्ता आठवीसाठी परीक्षा दिनांक 19 जुन 2022 रोजी होणार असल्याचे सांगितले आहे. 

सदर प्रसिद्धी निवेदन पुढीलप्रमाणे आहे,जरूर वाचा.





अधिक माहितीसाठी pdf downlod करा.







टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)