Shaala Siddhi All Information Maharashtra
शाळा सिद्धी संपूर्ण माहिती
शाळेची शाळा सिद्धी माहिती भरताना काही आवश्यक सूचना
प्रमुख क्षेत्र १ - शाळेचे सामर्थ्य स्त्रोत : उपलब्धता, पर्याप्तता
स्तर - १. प्रत्येकी एक गुण ( 12गुण )
स्तर -२. प्रत्येकी दोन गुण ( 24गुण )
स्तर -३. प्रत्येकी तीन गुण ( 36गुण )
एकूण. 36 गुण
गाभा मानके
- शालेय परिसर
- क्रीडांगण आणि क्रीडा साधने साहित्यासह
- वर्गखोल्या आणि इतरखोल्या
- विद्युत आणि विद्युत उपकरणे
- ग्रंथालय
- प्रयोगशाळा
- संगणक (जेथे तरतूद उपलब्ध आहे.)
- उतार रस्ता (Ramp)
- मध्यान्ह भोजन-
- उपलब्ध स्वयंपाकगृह आणि भांडी
- पेयजल
- हात धुण्याची सुविधा
- स्वच्छता-गृहे
प्रमुख क्षेत्र २ अध्यापन - अध्ययन आणि मुल्यांकन
स्तर - १. प्रत्येकी एक गुण ( 9 गुण )
स्तर -२. प्रत्येकी दोन गुण ( 18गुण )
स्तर -३. प्रत्येकी तीन गुण ( 27गुण )
एकूण. 27 गुण
गाभा मानके
शिक्षकांना विध्यार्थ्यांविषयी असलेली जाणीव
शिक्षकांचे विषयज्ञान व अध्यापन कौशल्याचे ज्ञान
अध्यापनाचे नियोजन
अध्ययन पोषक वातावरण निर्मिती
वर्ग व्यवस्थापन
विद्यार्थी मुल्यांकन
अध्यापन अध्ययन संसाधनांचा वापर
शिक्षकांचे स्वतःच्या अध्यापन - अध्ययन प्रक्रियेबाबत चिंतन / विचार
प्रमुख क्षेत्र ३ - विद्यार्थ्यांची प्रगती,
संपादणूक आणि विकास
स्तर - १. प्रत्येकी एक गुण ( 5 गुण )
स्तर -२. प्रत्येकी दोन गुण ( 10गुण )
स्तर -३. प्रत्येकी तीन गुण ( 15गुण )
एकूण. 15 गुण
गाभा मानके
विद्यार्थी उपस्थिती
विद्यार्थी सहभाग आणि कार्यप्रवणता
विद्यार्थी प्रगती
विध्यार्थ्याचा वैयक्तिक आणि सामाजिक विकास
विद्यार्थी संपादणूक
प्रमुख क्षेत्र ४ - शिक्षकांची कामगिरी आणि व्यावसायिक विकासाचे व्यवस्थापन
स्तर - १. प्रत्येकी एक गुण ( 6 गुण )
स्तर -२. प्रत्येकी दोन गुण ( 12गुण )
स्तर -३. प्रत्येकी तीन गुण ( 18गुण )
एकूण. 18 गुण
गाभा मानके
नवीन शिक्षकांचे उद़ बोधन
|शिक्षक उपस्थिती
नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या आणि कामगिरी ध्येये स्पष्ट करणे
शिक्षकांच्या कामगिरीची देखरेख
शिक्षकांची व्यावसायिक प्रगती
प्रमुख क्षेत्र ५ - शालेय नेतृत्व आणि व्यवस्थापन
स्तर - १. प्रत्येकी एक गुण ( 4 गुण )
स्तर -२. प्रत्येकी दोन गुण ( 8 गुण )
स्तर -३. प्रत्येकी तीन गुण ( 12गुण )
एकूण. 12 गुण
गाभा मानके
दृष्टी निर्मिती व दिशा निश्चितीकरण
बदलांचे व सुधारणांचे नेतृत्व
अध्ययन व अध्यापनाचे नेतृत्व
शालेय व्यवस्थापनाचे नेतृत्व
प्रमुख क्षेत्र ६ - समावेशान, आरोग्य आणि संरक्षण
स्तर - १. प्रत्येकी एक गुण ( 5 गुण )
स्तर -२. प्रत्येकी दोन गुण ( 10गुण )
स्तर -३. प्रत्येकी तीन गुण ( 15गुण )
एकूण. 15 गुण
गाभा मानके
समावेशित संस्कृती
गरजाधिष्ठित बालकांचे समावेशन
शारीरिक सुरक्षा
मानसिक सुरक्षा
आरोग्य आणि स्वच्छता
प्रमुख क्षेत्र ७ - उत्पादक समाजाचा सहभाग
स्तर - १. प्रत्येकी एक गुण ( 5 गुण )
स्तर -२. प्रत्येकी दोन गुण ( 10गुण )
स्तर -३. प्रत्येकी तीन गुण ( 15गुण )
एकूण. 15 गुण
गाभा मानके
शाळा व्यवस्थापन समिती/ शाळा विकास व्यवस्थापन समितीचे
संघटन आणि व्यवस्थापन
शाळा विकासामधील भूमिका
शाळा - समाज संधान
समाज एक अध्ययन स्त्रोत
समाज सबलीकरण
प्राप्त झालेले गुण व श्रेणी
११२ ते १३८ गुण असल्यास "अ" श्रेणी
६९ ते १११ गुण असल्यास. "ब" श्रेणी
६८ किंवा त्यापेक्षा कमी गुण "क" श्रेणी
शाळा सिद्धी
संपूर्ण
माहिती |
|
स्त्रोत |
Download link |
शाळा सिद्धी
website link |
|
शाळा सिद्धी
नमूना १ |
|
शाळा सिद्धी
नमूना 2 |
|
Action Plan 1 |
|
Action Plan 2 |
|
Action Plan 3 |
|
Action Plan 3 exel |