स्वच्छ विद्यालय पुरस्कार शिक्षक Sanitation and Hygiene बाबत प्रशिक्षण प्रमाणपत्र कसे मिळवायचे ?

Rajan garud
0

स्वच्छ विद्यालय पुरस्कार शिक्षक Sanitation and Hygiene बाबत प्रशिक्षण प्रमाणपत्र कसे मिळवायचे ?



महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षकांसाठी Sanitation and Hygiene course अर्धा तासात पुर्ण करून प्रमाणपत्र कसे मिळवावे याबाबत व्हिडीओ

स्वच्छ विद्यालय पुरस्कार मधील प्रश्न क्रमांक 41 मधे शाळेतील किमान 2 शिक्षकांनी Sanitation and Hygiene बाबत प्रशिक्षण किंवा कोर्स पुर्ण केला आहे का? असा प्रश्न आहे आणि फोटोमधे i option मधे सदर कोर्सचे प्रमाणपत्र upload करावयाचे आहे.

पुढील व्हिडीओमधे सांगितल्याप्रमाणे कृती करून अर्धा तासात प्रमाणपत्र मिळवा.
All the best!




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)