RT-PCR व ANTIGEN टेस्ट चा कोरोना POSITIVE किंवा NEGATIVE रिपोर्ट एका क्लिक वर तुमच्या मोबाईलवर मिळणार
त्याकरिता खालील क्रम लक्षात ठेवा.
1. रिपोर्ट डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्राला क्लिक करा.
2. RT-PCR व ANTIGEN टेस्ट करिता SAMPLE देतांना दिलेला मोबाईल क्रमांक टाका.
3. Get OTP या बटनावर क्लिक करा.👉
4. मिळालेला OTP टाकून Verify करा
5. आपल्या मोबाईलवर नोंदणी झालेल्या RT-PCR व ANTIGEN टेस्ट ची यादी दिसेल.
6.आपल्याला ज्या चाचणीचा किंवा व्यक्तीचा रिपोर्ट पहायचा आहे.त्या नावासमोरील History या बटनावर क्लिक करा.
7. आपल्याला समोर POSITIVE किंवा NEGATIVE असल्याचे RT-PCR व ANTIGEN चाचण्यांचे रिपोर्ट डिटेल्स दिसतील.
8. आपल्याला REPORT डाऊनलोड करायचा असल्यास शेवटच्या रकान्यातील ACTION बटनावर क्लिक करा.आणि Report आपल्या मोबाईल / संगणकावर Save करा किंवा त्याचा स्क्रीनशॉट घ्या.
वरील माहिती वाचून झाली असेल तर रिपोर्ट डाऊनलोड करण्यासाठी या लिंक ला क्लिक करा.